लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

Railway Bharti 2022: रेल्वेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पगार अन् निवड प्रक्रिया... - Marathi News | RRC Railway Recruitment 2022 gateman vacancy for 10th pass | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :रेल्वेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पगार अन् निवड प्रक्रिया...

Railway Bharti 2022: रेल्वेत नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. जाणून घेऊयात रेल्वेत नोकर भरतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया... ...

गुड न्यूज! IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; Infosys देतेय ५५ हजार नोकऱ्या, पाहा, डिटेल्स - Marathi News | infosys it company to recruit 55000 employment jobs in fy22 | Latest career News at Lokmat.com

करिअर :गुड न्यूज! IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; Infosys देतेय ५५ हजार नोकऱ्या, पाहा, डिटेल्स

इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३ लाखांच्या घरात असून, पैकी ३९ टक्के महिला कर्मचारी आहेत. ...

चार दिवस आमच्याकडे काम करा, तीन दिवस दुसरीकडे; जगविख्यात कंपनीच्या फॉर्म्युल्याने कर्मचारीही अवाक् - Marathi News | panasonic corp is giving four working days and side job option to employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार दिवस आमच्याकडे काम करा, तीन दिवस दुसरीकडे; जगविख्यात कंपनीच्या फॉर्म्युल्याने कर्मचारीही अवाक्

जगभरात ४ वर्किंग डेज कल्चरला स्वीकारणाऱ्या कंपन्यांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. ...

मॉडेलला काम देण्याचे आमिष दाखवून घेतले बोल्ड फोल्ड; शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या फोटोग्राफरला अटक - Marathi News | Bold photo taken showing the temptation to give work to the model; Photographer arrested for demanding physical pleasure | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉडेलला काम देण्याचे आमिष दाखवून शारीरिक सुखाची फोटोग्राफरने केली मागणी

Crime News : याप्रकरणी मालाड पोलिसानी ओंकार उर्फ ​​ओमप्रकाश राजू तिवारी (२३) नामक फोटोग्राफरला अटक केली आहे. जो ...

९० दिवसांत ३ कोटी लोकांना मिळाली नोकरी; अनेक क्षेत्रांत संधी, कामगार मंत्रालयाची माहिती - Marathi News | 3 crore people got jobs in 90 days; Opportunities in many areas, information of the Ministry of Labor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९० दिवसांत ३ कोटी लोकांना मिळाली नोकरी; अनेक क्षेत्रांत संधी, कामगार मंत्रालयाची माहिती

कामगार मंत्रालयाने सोमवारी तिमाही रोजगार सर्वेक्षण जाहीर केले आहे. ...

BOB Recruitment 2022: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये बंपर भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | BOB Recruitment 2022 bank jobs for Wealth Management Professionals check at www bankofbaroda in | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :'बँक ऑफ बडोदा'मध्ये बंपर भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती...

BOB Recruitment 2022: बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) मनी मॅनेजमेंट (Money Management) सेवा विभागात एकूण ५८ जागांवर भरती निघाली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...

BHEL Recruitment 2022 : इंजिनिअरसह अन्य पदांवर मोठी भरती, ७१ हजारांपर्यंत मिळणार वेतन - Marathi News | bhel recruitment sarkari naukri 2022 notification engineer supervisor posts check details | Latest career News at Lokmat.com

करिअर :इंजिनिअरसह अन्य पदांवर मोठी भरती, ७१ हजारांपर्यंत मिळणार वेतन

BHEL Recruitment 2022, Sarkari Naukri 2022 : पाहा कसा करता येईल अर्ज. कोणती आहे अखेरची तारीख. ...

Corona Pandemic Unemployment: कोरोना वाढला की रोजगार जाणार? काय सांगतोय सीएमआयईचा धक्कादायक अहवाल - Marathi News | Corona Pandemic Unemployment: Will employment gone if Corona grows? What the report of CMIE says | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोरोना वाढला की रोजगार जाणार? काय सांगतोय सीएमआयईचा धक्कादायक अहवाल

Corona Pandemic Unemployment: ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील बेरोजगारी जलदगतीने वाढत असल्याचे आढळून आले. कोरोना वाढला व लॉकडाऊन लागला की बेरोजगारी वाढते, रोजगार जातात हा अनुभव आहे. ...