जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
मी अमजद खानला गब्बर सिंगचे डायलॉग शिकवले, या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी सचिन पिळगावकरांची फिरकी घेतली. काय म्हणाले आव्हाड? बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मांडलेल्या भूमिकेवरील काही मुद्द्यांवरच जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवलं आहे. ...
Somnath Suryawanshi Death Reason: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्या प्रकरणाची चौकशी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्याचा अहवाल समोर आला आहे. ...
वाल्मीक कराडचे पोपट घनवटशी कनेक्शन आहे तसं उबाठाशी कनेक्शन आहे. ज्या पोपट घनवटने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या तशाच्या दिंडोशी भागातील खासगी, शासकीय जमिनी कब्जा केल्यात असा आरोप संजय निरूपम यांनी केला. ...
Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली असून, आदित्य ठाकरेंसह काही जणांवर आरोप केलेले आहेत. या प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी भूमिका मांडली. ...