लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'या' मुस्लिम देशात 15 दिवसांसाठी मिळते पत्नी, नंतर आपोआप तुटतं लग्न; कारण... - Marathi News | What is pleasure marriage or mutah niqah a tradtition in Indonesia | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' मुस्लिम देशात 15 दिवसांसाठी मिळते पत्नी, नंतर आपोआप तुटतं लग्न; कारण...

Pleasure Marriage: एक असा देश आहे जिथे 15 दिवसांसाठी व्यक्तीला पत्नी मिळते. म्हणजे महिला 15 दिवस तुमच्यासोबत राहू शकते आणि नंतर तिला घटस्फोट देता येतो. ...

बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला - Marathi News | viral news 25 marriages in 7 months, the bride robbed everyone after the honeymoon everyone was shocked to hear the exploits | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला

एका तरुणीचे सात महिन्यांत २५ वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केले. लग्नाच्या तीन-चार दिवसांनी ती दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. ...

Optical illusion : 'या' फोटोत लपवला आहे 88 नंबर, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical illusion : Can you find the different number in the picture in 5 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion : 'या' फोटोत लपवला आहे 88 नंबर, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical illusion : एक फोटो आम्हीही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. ...

चॅलेंज! 10 सेकंदात शोधा फोटोतील 51 हा नंबर, 99 टक्के लोक झालेत फेल... - Marathi News | Optical illusion Challenge : Find the hidden number 51 in this image | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! 10 सेकंदात शोधा फोटोतील 51 हा नंबर, 99 टक्के लोक झालेत फेल...

Optical Illusion : तुम्ही जीनिअस असायला हवे आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण हवेत. तेव्हा तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकता. असंच एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो असून फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ...

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 8001 हा नंबर, 90 टक्के लोक झालेत फेल... - Marathi News | Optical illusion : Can you find 8001 number hidden in this photo with 8001 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 8001 हा नंबर, 90 टक्के लोक झालेत फेल...

Optical Illusion  : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ...

चॅलेंज! फोटोतील 218 हा नंबर शोधा आणि जीनिअस ठरा, बरेचजण शोधून शोधून थकले... - Marathi News | Optical illusion : Can you find the number 218 among 278 in this photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! फोटोतील 218 हा नंबर शोधा आणि जीनिअस ठरा, बरेचजण शोधून शोधून थकले...

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ...

बाथरुममधल्या प्लास्टिकच्या वस्तूंवर काळे-पिवळे डाग, चिकट बुळबुळीत दिसतात? पाहा ४ स्वस्तात मस्त उपाय! - Marathi News | Tips and tricks how to clean plastic bucket and mug in bathroom with easy home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरुममधल्या प्लास्टिकच्या वस्तूंवर काळे-पिवळे डाग, चिकट बुळबुळीत दिसतात? पाहा ४ स्वस्तात मस्त उपाय!

Bathroom Bucket and mug Cleaning Tips : बाथरूममधील बकेट, मग किंवा स्टूलवर चिव्वट काळे-पिवळे डाग जमा होतात. यामुळे ते घाणेरडे तर दिसतातच, सोबतच आरोग्यासाठी सुद्धा नुकसानकारक असतात. ...

चॅलेंज! फोटोतील 69 नंबर शोधून थकले 90 टक्के लोक, बघा 5 सेकंदात तुम्हाला तरी दिसतो सापडतो का... - Marathi News | Optical illusion: 90 percent of people are failed of finding the number 69 in the photo, you should try | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! फोटोतील 69 नंबर शोधून थकले 90 टक्के लोक, बघा 5 सेकंदात तुम्हाला तरी दिसतो सापडतो का...

Optical illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवता येतं. तसेच यातील गोष्टी शोधण्यात मजाही येते. ...