लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

8 वर्षाची असताना घशात अडकलं होतं 1 रूपयाचं नाणं, 13 वर्षानी डॉक्टरांनी काढलं - Marathi News | 1 rupee coin stuck in girl food pipe down throat 13 year ago in Ujjain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :8 वर्षाची असताना घशात अडकलं होतं 1 रूपयाचं नाणं, 13 वर्षानी डॉक्टरांनी काढलं

सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे हे नाणं कधी घशात अडकवं आणि ते कसं काढलं. ...

लग्नाच्या 20 वर्षानंतर समजलं पत्नीचं एक सीक्रेट, आता घटस्फोट देतोय पती - Marathi News | Man giving divorce to wife after 20 years of marriage due to college secret revealed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या 20 वर्षानंतर समजलं पत्नीचं एक सीक्रेट, आता घटस्फोट देतोय पती

पत्नीचं कॉलेज वेळचं एक सीक्रेट समजलं. ज्यामुळे तो बिथरला. हे त्याला सहन होत नाहीये. ...

सहारा वाळवंटातील निळ्या डोळ्याचं रहस्य, वैज्ञानिक अजूनही हैराण... - Marathi News | Richat structure eye of the Sahara world largest hot desert Richat structure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सहारा वाळवंटातील निळ्या डोळ्याचं रहस्य, वैज्ञानिक अजूनही हैराण...

Richat structure eye : याला 'आफ्रिकेचा डोळा' असंही म्हटलं जातं. हा 'डोळा' इतका विशाल आहे की, अंतराळातूनही याची आकृती स्पष्टपणे बघायला मिळते. ...

चार वर्षाच्या मुलाने क्लासमधील मुलीला गिफ्ट दिले दोन सोन्याचे बिस्कीट आणि मग... - Marathi News | Four year old child gifts two gold biscuits to class girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चार वर्षाच्या मुलाने क्लासमधील मुलीला गिफ्ट दिले दोन सोन्याचे बिस्कीट आणि मग...

एका चार वर्षाच्या मुलाने सगळ्यांनाच हैराण केलं. त्याने त्याच्या किंडरगार्टनमधील एका मैत्रिणीला गिफ्ट म्हणून 20 तोळे सोनं दिलं. ...

पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात... - Marathi News | Wife breaks husband hand after he refused to give necklace worth six lakh rs Aligarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने दिला नाही 6 लाखांचा हार, पत्नीने लाटण्याने मारून मोडला त्याचा हात...

पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या चौकशी सुरू आहे. ...

चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा श्रीमंत महिलेचा हात, अनेकजण झाले फेल... - Marathi News | Brain Teaser Challenge : Find the rich woman quiz personality iq test | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! 5 सेकंदात शोधून दाखवा श्रीमंत महिलेचा हात, अनेकजण झाले फेल...

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला महिलांचे तीन हात दिसत आहेत. फोटोत दिसणाऱ्या महिलांच्या या तिन्ही हातांवरून यातील श्रीमंत महिलेचे हात शोधायचा आहे.  ...

पोपटाने तरूणाला दिला झटका, गर्लफ्रेंड समोरच केली त्याच्या दुसऱ्या अफेअरची पोलखोल - Marathi News | Pet parrot expose boyfriend secret affair with another woman in front of girlfriend Reddit | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पोपटाने तरूणाला दिला झटका, गर्लफ्रेंड समोरच केली त्याच्या दुसऱ्या अफेअरची पोलखोल

या तरूणाचा पाळीव पोपट त्याच्या गर्लफ्रेंड (Boyfriend Cheat Girlfriend) समोर असं काही बोलला ज्यामुळे दोघांचं रिलेशनशिप बिघडलं आहे. ...

हरवलेल्या मांजरीला शोधण्यासाठी मालकाने लावले पोस्टर, शोधणाऱ्याला देणार 1 लाख रूपये - Marathi News | Owner will give one lakh rupees to the person who finds persian cat chiku | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हरवलेल्या मांजरीला शोधण्यासाठी मालकाने लावले पोस्टर, शोधणाऱ्याला देणार 1 लाख रूपये

मांजरीला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. ज्यावर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ...