लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी  - Marathi News | china demands kashmir issue should be discussed soon at united nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी 

भारतानं जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. ...

पाकची खुमखुमी कायम! जिहादच्या नावाखाली इम्रान खानने दिली जगाला धमकी, म्हणाले... - Marathi News | Will world silently witness another Srebrenica-type massacre & ethnic cleansing of Muslims in IOK? Says Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकची खुमखुमी कायम! जिहादच्या नावाखाली इम्रान खानने दिली जगाला धमकी, म्हणाले...

हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? ...

Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी... - Marathi News | Independence day Special this are the pride moments an independent Indias history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence day : भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी...

Independence Day : सियाचीनमधील जवानांची आव्हानं जाणून घेणार कॅप्टन कूल धोनी - Marathi News | Lt. Colonel MS Dhoni to visit Siachen Glacier on Independence Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day : सियाचीनमधील जवानांची आव्हानं जाणून घेणार कॅप्टन कूल धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी स्वातंत्र्यदिनी सियाचीन येथील भारतीय सैन्यस्थळाला भेट देणार आहे. सियाचीन येथील खडतर परिस्थितीत भारतीय सैन्य कसे काम करते हे तो सैनिकांशी संवाद साधून जाणून घेणार आहे. ...

काश्मिरी आणि पाकिस्तानी एकच, त्यांच्या दु:खाने आम्हाला अश्रू, पाकचे राष्ट्राध्यक्ष आरिफ आल्वी यांची कुरापत - Marathi News | No difference between Kashmiris and Pakistanis, Pakistan's President Arif Alvi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मिरी आणि पाकिस्तानी एकच, त्यांच्या दु:खाने आम्हाला अश्रू, पाकचे राष्ट्राध्यक्ष आरिफ आल्वी यांची कुरापत

पाकिस्तानी आणि काश्मिरी हे एकच लोक असून, पाकिस्तान यापुढेही काश्मिरींच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ आल्वी यांनी सांगितले. ...

उरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून - Marathi News | indian army foiled a major infiltration attempt of terrorists backed by the pakistan army in the uri sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून

भारताच्या सुरक्षा जवानांच्या चोख व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे मनसुबे उधळले जात आहेत. ...

...तर पाकिस्तानला खरंच गवत खावं लागेल! - Marathi News | ... then pakistan really have to eat grass! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर पाकिस्तानला खरंच गवत खावं लागेल!

भारतद्वेषापोटी युद्ध छेडण्याची हिंमत केलीच, तर मात्र खरोखरच गवत खाण्याची पाळी पाकिस्तानी नागरिकांवर निश्चितच येईल! ...

पाकिस्तानची गयावया; काश्मीर प्रश्नी बैठक घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रापुढे जोडले हात! - Marathi News | Pakistan requests U.N. Security Council meeting on Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची गयावया; काश्मीर प्रश्नी बैठक घेण्यासाठी संयुक्त राष्ट्रापुढे जोडले हात!

पाकिस्ताने जम्मू-काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तात्काळ बैठक बोलविण्याची विनंती केली आहे.  ...