लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मूसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सुरू; खोऱ्याचा अपवाद; तूर्त सातच दिवसांसाठीच - Marathi News | Internet service started in five districts including Jammu; Exception to the valley; For only seven days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सुरू; खोऱ्याचा अपवाद; तूर्त सातच दिवसांसाठीच

केंद्रीय मंत्र्यांची ही तुकडी तुलनेने कमी प्रकाश झोतातील; परंतु परिणामकारक असा शिक्षणात्मक कार्यक्रम हाती घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. ...

सलाम... बर्फातून वाट काढत जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं! - Marathi News | 100 Army personnel 30 civilians walked in heavy snowfall & hospitalized pregnant Women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम... बर्फातून वाट काढत जवानांनी गर्भवतीला रुग्णालयात पोहोचवलं!

भारतीय लष्कराचे जवान आपले कर्तव्य बजावत असताना अतुलनीय शौर्यासोबतच सर्वसामान्यांना मदत करत माणुसकीही दर्शन घडवत असतात. ...

Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये '2-जी' इंटरनेट सेवा - Marathi News | jammu kashmir admin allows 2g internet and broadband connectivity service in 5 districts of jammu region | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये '2-जी' इंटरनेट सेवा

जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून तब्बल 5 महिन्यांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. ...

हिमस्खलनात पाच जवान शहीद; काश्मीर खोऱ्यात १० जणांचा मृत्यू - Marathi News | Avalanche leaves five soldiers dead; Six die in Kashmir Valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमस्खलनात पाच जवान शहीद; काश्मीर खोऱ्यात १० जणांचा मृत्यू

बर्फवृष्टीने जम्मू-श्रीनगर महामार्गावर तीन हजार वाहने अडकली ...

जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलन; तीन जवान शहीद, एक जवान बेपत्ता - Marathi News | Several Avalanches In North Kashmir Many Indian Army Personnel martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलन; तीन जवान शहीद, एक जवान बेपत्ता

दुसरीकडे खोऱ्यात हिमस्खलनात पाच लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. ...

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले - Marathi News | Presidential Medal Winner of Police Officer Who transport terrorists; Millions of rupees seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले

संसद हल्ल्यातही हात? अफजल गुरूने भर न्यायालयात सांगितले होते ...

...तर मला विमानतळावरच अटक केली जाईल - असदुद्दीन ओवेसी  - Marathi News | Will be arrested at Hyderabad airport if I say I want to visit Kashmir, asks Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मला विमानतळावरच अटक केली जाईल - असदुद्दीन ओवेसी 

'जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करून 5 ते 6 महिने झाले आहेत. मात्र, अद्याप त्याठिकाणी इंटरनेट सेवा चालू करण्यात आली नाही.' ...

धक्कादायक...! श्रीनगर विमानतळाचा पोलिस अधिकारीच दहशतवाद्यांना कारमधून सोडत होता - Marathi News | Shocking ...! Srinagar airport police officer was releasing the terrorists from his car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...! श्रीनगर विमानतळाचा पोलिस अधिकारीच दहशतवाद्यांना कारमधून सोडत होता

श्रीनगर विमानतळावर एका पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ...