जामखेड-बीड रस्त्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार करणाºया दोघा आरोपींना पोलिसांनी सहा तासात जेरबंद केले होते. त्यांना जामखेड येथील न्यायालयात हजर केले असता चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेली आकांक्षा किशोर ससाणे (वय १७) हिने राहत्या घराच्या पाठिमागील पत्र्याच्या खोलीत ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
नायजेरियन गुन्हेगारांनी जामखेड येथील एका शिक्षिकेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून तिला तब्बल २१ लाख ४१ हजार २७५ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. ...
जामखेड शहरातील एका नराधमाने शेजारी राहणा-या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबतची फिर्याद बुधवारी दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
पक्ष हा काही कोणाची बापजादाची इस्टेट नाही. जनाधारामुळे सर्व पदे मी भोगली. पक्षाने मला न्याय दिला. केवळ हे फक्त भाजपमध्येच घडू शकते, असे सांगून माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांना टोला लगावला. ...
निजाम आणि पेशवे सैन्य यांच्यातील खर्डा लढाईचा नागलवाडीतील (ता. कर्जत) ऐतिहासिक तळ दुर्लक्षित आहे. पुरातत्त्व विभागासह इतिहास तज्ज्ञांकडूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पाशेजारील काही गावात शनिवारी (दि.४ जानेवारी) रोजी १०० ब्रास अवैध वाळू साठा महसूल, पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून जप्त केला. ...