कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ...
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीत ...
कोरोनामुळे भवरवाडी (पाटोदा) गावाकडे परतलेल्या भटक्या डवरी गोसावी (बहुरूपी) समाजातील जवळपास २०० च्या आसपास लोक उपाशीपोटी असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाºयांनी माहिती दिली. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने काम ...
दोन दिवसांपूर्वी परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता नगर शहराबाहेरही पसरले असल्याचे दिसते आहे. ...
जामखेड शहरात चौदा परदेशी नागरिक एका धार्मिक स्थळामध्ये प्रशासनास कोणतीही माहिती न देता रहात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एका धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुरुवारी (२६ मार्च) रात्री जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
साकत फाट्यावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर जामखेड पोलिसांनी झडप टाकत एक जणाला हत्यारांसह ताब्यात घेतले. परंतु पाच जण अंधारातून फरार झाले आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ...