पणजी (गोवा) येथील ‘आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ७०.३’ (धावणे, पोहणे, सायकलिंग) या स्पर्धेत जामखेड येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी जेतेपद पटकाविले. ...
राष्टवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला. ...
जामखेड शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. ...
शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ४३ हजार ३४७ मताधिक्य घेत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाने २५ वर्षांपासून तग धरून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे़ ...
राजकारणात काही तरी काम करून विधानसभेची उमेदवारी मिळवावी, असा पायंडा पाडताना रोहित आणि धीरज यांनी मिनी मंत्रालयातून थेट विधानसभेच्या रणांगणात कूच केली आहे. ...