लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

धक्कादायक! चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | A father and son have died due to lightning strikes in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू

चाळीसगाव येथे वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे.  ...

वावडे लोकनियुक्त सरपंचासह सहा सदस्य पुन्हा अपात्र; ग्रामसेवकविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या चौकशीत सदस्यच आढळले दोषी - Marathi News | Six members including Vawale Lokayukta Sarpanch of Jalgaon have been disqualified again | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वावडे लोकनियुक्त सरपंचासह ६ सदस्य अपात्र, ग्रामसेवकविरूद्धच्या तक्रारीतून खुलासा

जळगावातील वावडे लोकनियुक्त सरपंचासह सहा सदस्य पुन्हा अपात्र ठरले आहेत.  ...

कार्यालयात बसू नका, गोठ्यांत फिरा; राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना सुनावले - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil gave instructions to the authorities regarding the death of animals due to lumpy disease in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार्यालयात बसू नका, गोठ्यांत फिरा; विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना सुनावले

सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. ...

जळगाव - शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम - Marathi News | Jalgaon The loan amount is mutually deducted from the crop insurance amount of the farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेतून परस्पर काढली जातेय कर्जाची रक्कम

राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा बँकेची मनमानी; खासदार उन्मेष पाटलांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार. ...

जळगाव जिल्ह्यातल्या 'या' शहरात आहे चक्क स्मशानभूमीत सिद्धीविनायकाचं मंदिर - Marathi News | temple of Siddhivinayak in the graveyard in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातल्या 'या' शहरात आहे चक्क स्मशानभूमीत सिद्धीविनायकाचं मंदिर

तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. या मंदिराला सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभली आहे. ...

रोगप्रतिकार शक्ती कमी आहे का, मग वेळीच घ्या काळजी, अन्यथा होऊ शकतो कुष्ठरोग - Marathi News | If immunity is low then take care in time, otherwise leprosy may occur | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोगप्रतिकार शक्ती कमी आहे का, मग वेळीच घ्या काळजी, अन्यथा होऊ शकतो कुष्ठरोग

जळगाव : जिल्ह्यातील कुष्ठरोग संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १३ ते ३० सप्टेंबर दरम्यान, कुष्ठरोग आणि क्षयरोग रुग्णशोध मोहीम राबविण्यात येणार ... ...

चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार, घरोब्याचे संबंध ठरले घातक - Marathi News | Rape of a young girl by threatening her with a knife relations turned dangerous | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाकूचा धाक दाखवून तरुणीवर अत्याचार, घरोब्याचे संबंध ठरले घातक

वडील कामावर गेल्याने पीडिता एकटीच होती घरी. ...

जळगाव : विहीर खोदताना मिळाली होती उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती - Marathi News | Jalgaon An idol of Lord Ganesha was found while digging a well | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विहीर खोदताना मिळाली होती उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती

सुमारे ५७ वर्षांपूर्वी, जळगाव शहराच्या बाहेर असलेल्या एका शेतात विहिरीसाठी खोदकाम चालू असताना अचानक गणपतीची मूर्ती मिळाली ...