लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, हाय व्होल्टेज निवडणुकीत पत्नी मंदाकिनी यांचा पराभव - Marathi News | Big shock to Eknath Khadse, wife Mandakini's defeat in high voltage election District milk sangh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंना मोठा धक्का, हाय व्होल्टेज निवडणुकीत पत्नी मंदाकिनी यांचा पराभव

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव झाला असून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. ...

आता इथेही सीमावाद... महाराष्ट्रातील ४ गावे मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत - Marathi News | Now borderism here too... 4 villages of Maharashtra are preparing to go to Madhya Pradesh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता इथेही सीमावाद... महाराष्ट्रातील ४ गावे मध्य प्रदेशात जाण्याच्या तयारीत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न ऐरणीवर असून महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटकने दावा केला आहे ...

मित्रांवर काळाचा घाला; भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | two friends died in road accident as speeding car collided with a two wheeler | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मित्रांवर काळाचा घाला; भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू

या तरूणांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

महिलेवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी एकाला सहा महिन्यांची शिक्षा, ५ हजार रूपयांचा दंडही ठोठावला - Marathi News | A man was sentenced to six months in prison and fined Rs 5,000 for attacking on a woman with a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी एकाला सहा महिन्यांची शिक्षा, ५ हजार रूपयांचा दंडही ठोठावला

सुरेखा सोनवणे या १४ ऑक्टोंबर २०१५ रोजी रूग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल मुलीला जेवणाचा डबा घेऊन रिक्षाने जात होत्या. अचानक रिक्षामध्ये महिलेच्या मुलीचे चुलत सासरे सिताराम कोळी हे बसले. त्यांनी पिशवितून चाकू काढून महिलेवर चाकूने वार काला... ...

‘त्या’ जमिनी मिळाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर, १०० एकर जमीनी परत - Marathi News | Farmers shed tears after getting 'that' land, 100 acres of land returned | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ जमिनी मिळाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर, १०० एकर जमीनी परत

सावकारांच्या कब्जातून १०० एकर जमीन पीडितांना परत केल्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.  ...

जळगाव : चाकूचा धाक दाखवून सराफाकडील ३७ लाखांचा ऐवज लुटला - Marathi News | Jalgaon 37 lakhs worth of bullion was stolen by showing fear of knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : चाकूचा धाक दाखवून सराफाकडील ३७ लाखांचा ऐवज लुटला

नरवेल रस्त्यावर सायंकाळचा थरार. झटापटीत व्यापारी जखमी.    ...

शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाकडून जामीन, १० वर्षांनंतर जळगावात दाखल होणार - Marathi News | Shiv Sena leader Sureshdada Jain granted bail by High Court, will enter Jalgaon after 10 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाकडून जामीन, १० वर्षांनंतर जळगावात येणार

Sureshdada Jain: शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादांना अटक झाली होती. ...

लोनची रिकव्हरीसाठी धमक्या देतात पगारी गुंड, बंगळुरुच्या कंपनीचं चीन कनेक्शन - Marathi News | Paid goons threaten for loan recovery, China connection of Bangalore company | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोनची रिकव्हरीसाठी धमक्या देतात पगारी गुंड, बंगळुरुच्या कंपनीचं चीन कनेक्शन

कंपन्यांकडून डेटाही होतोय चोरी; सायबर गुन्हेगारीचे कनेक्शन चीनपर्यंत ...