आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
इन्स्टाग्राम, फेसबुक, तसेच व्हॉट्सअॅपवरून केलेल्या चॅटिंगवर पालकांचे विशेष लक्ष असते. अनेक वेळा पालकांकडून मुला-मुलींचे सोशल मीडिया अकाउंटही तपासले जाते. ...
वाहन कर्जाच्या नावाखाली महाराष्ट्र बॅंकेची १ कोटी ३० लाखांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Accident: अमळनेर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी व यावल पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा भीषण अपघातातात मृत्यू झाला. ही घटना धरणगावनजीक बुधवारी पहाटे पाच वाजता घडली. ...
महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. ...
Jalgaon: बाथरूमच्या गिझरमधून गॅस गळती झाल्यामुळे १६ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना एरंडोल येथील रेणुका नगरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. ...