लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..? - Marathi News | Rahul Gandhi will leave Bharat Jodo Yatra and came in Aurangabad tomorrow ; What is the reason..? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?

14 दिवसांपूर्वी नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली भारत जोडो यात्रा जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. ...

मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक; फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा  - Marathi News | A case has been registered against seven persons including the former mayor of Faizpur for defrauding the government in the purchase of property  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक; माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा 

मालमत्ता खरेदीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

भुसावळचे पाच जण जिल्ह्यातून हद्दपार!   - Marathi News | five people from bhusawal expelled from the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळचे पाच जण जिल्ह्यातून हद्दपार!  

सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या भुसावळ येथील पाच जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...

Crime News: समन्सवर बनावट सह्या करणाऱ्या  महिला पोलिसाविरुध्द गुन्हा - Marathi News | Crime News: Crime against lady police officer for forging signature on summons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समन्सवर बनावट सह्या करणाऱ्या  महिला पोलिसाविरुध्द गुन्हा

Crime News: समन्स बजावणी अहवालावर बनावट सह्या करणाऱ्या  महिला पोलिसाविरूध्द एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा - Marathi News | Attempted rape of minor girl accused sentenced to five years imprisonment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा

विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी मंगळवारी हा निकाल दिला. ...

जळगावात सराफ दुकान फोडून रोकड अन् दागिने लांबविले - Marathi News | In Jalgaon, a case of theft by going to a shop selling gold has happened in Jalgaon. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सराफ दुकान फोडून रोकड अन् दागिने लांबविले

सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. ...

किराणा दुकानाला भीषण आग, दोन लाखांचे साहित्य जळून खाक - Marathi News | A fire broke out at a grocery store, goods worth two lakhs were burnt in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :किराणा दुकानाला भीषण आग, दोन लाखांचे साहित्य जळून खाक

शेरी येथील मारोती मंदिराजवळ शेनपडू श्रावण पाटील यांचे किराणा आहे. पाटील हे पत्नीसह कार्तिक एकादशीसाठी पंढरपूर वारीला गेले आहेत. त्यामुळे दुकान बंद होते. ...

सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द - Marathi News | Sushma Andharen's health fell down, online meeting was also canceled due to low sugar level | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुषमा अंधारेंची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाइन सभाही रद्द

मुक्ताईनगरच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. ...