लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जामनेरला दुमजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी; सुदैवाने जिवितहानी टळली - Marathi News | Two floor building collapses in Jamner, two women injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला दुमजली इमारत कोसळली, दोन महिला जखमी; सुदैवाने जिवितहानी टळली

मौलाना हाफीज करीम यांच्या मालकीचे हे घर आहे. ते त्यांनी भाड्याने दिले आहे. ...

झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना - Marathi News | Blackmailing the woman by financially deceiving her by taking advantage of the wrong done; Incident in Khamgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना

महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल ...

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; सिव्हीलमध्ये नातेवाईकांचा ठिय्या, कारवाईची मागणी - Marathi News | Woman dies after delivery, doctors accused of negligence in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; सिव्हीलमध्ये नातेवाईकांचा ठिय्या, कारवाईची मागणी

अधिष्ठाता यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेवून चौकशी करतो आणि धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. नंतर मृतदेह धुळ्याकडे रवाना करण्यात आला. ...

टाकळी खुर्दला निकालानंतर गालबोट; दगडफेकीत तरुणाचा मृत्यू, गावकीच्या राजकारणात तरुणाचा बळी - Marathi News | Youth's death in stone pelting, youth's victim in village politics in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टाकळी खुर्दला निकालानंतर गालबोट; दगडफेकीत तरुणाचा मृत्यू, गावकीच्या राजकारणात तरुणाचा बळी

या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ...

भयावह! म्हातारीने जोरात काठी फेकून मारली; म्हातारा संतापला अन् पुढे नको ते घडलं... - Marathi News | An incident of a 75-year-old man brutally beating up an old woman has taken place in Khamgaon. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! म्हातारीने जोरात काठी फेकून मारली; म्हातारा संतापला अन् पुढे नको ते घडलं...

एका ७५ वर्षीय म्हाताऱ्याने म्हातारीला बेदम मारहाण केल्याची घटना खामगावमध्ये घडली आहे. ...

'तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू'; तलवार घेऊन मागे लागले, खंड्या, बघ्या, दोधा, बटाट्याविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | 'I will kill you two brothers'; They retreated with a sword, a case was filed against Khandya, Baghya, Dodha, Batatya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तुम्हा दोघा भावांना संपवून टाकू'; तलवार घेऊन मागे लागले, खंड्या, बघ्या, बटाट्याविरुध्द गुन्हा

तरुणाच्या मागे तलवार घेऊन पळत सुटल्या प्रकरणी ४ जणांविरोधात जळगावमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ...

नोकरी नाकारणाऱ्यांना खणखणीत उत्तर; आता तो स्वत:च्या ‘एसयूव्ही’तून फिरतो - Marathi News | A perfect answer to job rejections due to short height; Now he travels in his own 'SUV'...! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नोकरी नाकारणाऱ्यांना खणखणीत उत्तर; आता तो स्वत:च्या ‘एसयूव्ही’तून फिरतो

वाहन उत्पादक कंपनीने कमी उंचीमुळे नाकारली होती संधी ...

बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात! - Marathi News | An incident of killing a sweeper on suspicion of having an immoral relationship with his wife has taken place in Jalgaon. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात!

जळगावमधील धक्कादायक घटना ...