दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
Farmer Success Story : सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी फळपीक आणि आंतर पिकांच्या (Intercropping Farming) माध्यमातून ६० गुंठे शेतातून लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. ...
Jalgaon District Bank : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीने यंदा पीक कर्जात (Crop Loan) १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Intercropping Sesame in Banana : आजचा बाजारभाव पाहिल्यास २०० रुपये किलोने भाव मिळाला तरी शेतकऱ्यास हेक्टरी ०२ लाख रुपये मिळतात आणि तेही ९० दिवसात. ...
Jalgaon Train Accident: परधाडे, ता. पाचोरा येथील रेल्वे अपघातातील प्रवाशांचे मृतदेह नेपाळला नेण्यासाठी तिथल्या दूतावासाने राज्य शासनाला हिरवा कंदील दिला आहे. ...
Jalgaon Train Accident: जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वेस्थानकानजीक बुधवारी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातास अपघात म्हणावे, की भारतीय मानसिकता आणि सामुदायिक बेजबाबदारीचे आणखी एक उदाहरण म्हणावे, हा प्रश्न पडला आहे. ...
Jalgaon Train Accident: ...
पुष्पक एक्स्प्रेसमधून मुंबईकडे येण्यापूर्वीच १३ जणांवर काळाने झडप घातली. अपघात झालेल्या ठिकाणी आज जे दृश्य बघायला मिळालं, ते बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले. ...
जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांनी आपली कहाणी सांगितली आहे ...