लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

सगुण निर्गुण एकु गोविंदु - Marathi News | Saguna Nirgun Eku Govindu | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सगुण निर्गुण एकु गोविंदु

निर्गुण परब्रह्माला निर्गुणो पासक भक्तास प्रसन्न होणे कठीण पडते. कारण, मुळीच त्या भावनेने त्या भक्ताने निर्गुणाचेच चिंतन केलेले असते. ...

जळगावात ३० पोलीस पाल्यांना जागेवरच मिळाली नोकरी - Marathi News | 30 police officers got their place in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ३० पोलीस पाल्यांना जागेवरच मिळाली नोकरी

जिल्हा पोलीस दल व अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात स्वयंरोजगार व रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात १४२ पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला. ...

जळगावातील सुप्रीम कॉलनी व परिसरात ठणठणाट - Marathi News | Supreme colony of Jalgaon and adjoining area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील सुप्रीम कॉलनी व परिसरात ठणठणाट

गेल्या १२ दिवसांपासून सुप्रीम कॉलनी व परिसरात मनपातर्फे नळांना पाणी पुरवठा न झाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल होत आहे. ...

जळगावात विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा कराटे प्रशिक्षक पोलीस निलंबित - Marathi News | Karate Coach police suspended the girl student in Jalgaon suspended | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा कराटे प्रशिक्षक पोलीस निलंबित

पोलीस स्केटींग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी येत असलेल्या १२ वीच्या विद्यार्थिनीवर प्रशिक्षक पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे याने त्याच्या घरी तसेच हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

जळगावात चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला सुरुवात - Marathi News | The starting of the fourth railway line in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला सुरुवात

मध्य रेल्वेच्या जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे लाईनच्या कामाला रविवारी लेंडी नाल्याजवळ सुरुवात झाली. ...

राष्ट्रीय अॅथलेटिस्क स्पर्धेला आजपासून जळगावात सुरुवात  - Marathi News | The National Athletic Championship begins today in Jalgaon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय अॅथलेटिस्क स्पर्धेला आजपासून जळगावात सुरुवात 

रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडीया आरपीएफ अ‍ॅथेलेटीक्स चॅम्पियनशीपचे आयोजन जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममध्ये करण्यात आले आहे. ...

दुष्काळात तरी शासकीय समन्वय हवा ! - Marathi News | Due to government coordination air! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळात तरी शासकीय समन्वय हवा !

खान्देशातील २५ तालुक्यांपैकी २० तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. १९७२ पेक्षा अधिक दुष्काळ जाणवेल, असा अंदाज आहे. दुष्काळाला सामोरे जाणे व उपाययोजना करण्यासाठी प्रशासनात समन्वय आणि प्रसंगी कठोर भूमिकेची आवश्यकता भासेल. ...

जळगाव जिल्ह्यात आरटीईच्या ११७० जागा रिक्तच - Marathi News | 1170 vacancies of RTE in Jalgaon district are vacant | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात आरटीईच्या ११७० जागा रिक्तच

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यातील २६१ शाळांमधील ३८१७ जागांवर अद्याप २६४७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून ११७० जागा रिक्त आहेत़ ...