लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

जळगावात ४५५१ जणांचे तोडले लचके - Marathi News | 4551 people have been killed in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ४५५१ जणांचे तोडले लचके

जळगाव शहर व परिसरात कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे शहरवासीय भयभीत झाले आहे. ...

एकनाथराव खडसेंना कामांचे श्रेय मिळू नये यासाठी कामे रखडली : डॉ.राधेश्याम चौधरी - Marathi News | Doctors work for not giving credit for work of credit: Dr. Radhey Shyam Chaudhary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथराव खडसेंना कामांचे श्रेय मिळू नये यासाठी कामे रखडली : डॉ.राधेश्याम चौधरी

समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल ...

चहार्डीला आगीत घर जळून खाक - Marathi News | Chagardi burnt the house in the fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चहार्डीला आगीत घर जळून खाक

चहार्डी येथील रहिवासी सुधीर पाटील यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. ...

जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना - Marathi News | Receive reports of 485 water schemes stuck in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना

गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे. ...

अ-अभिनयाचा अ - Marathi News | Non-acting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अ-अभिनयाचा अ

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वेध नाटकाचा’ या सदरात नाट्यकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी लिहिताहेत.... ...

जळगावात सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवास उत्साहात प्रारंभ - Marathi News | sindhi community varsi festival in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवास उत्साहात प्रारंभ

सिंधी बांधवातर्फे आयोजित तीन दिवसीय वर्सी महोत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ...

भुसावळ -मुंबई पॅसेंजर पुन्हा चार दिवसांसाठी रद्द - Marathi News | Bhusaval-Mumbai passenger canceled for four days again | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ -मुंबई पॅसेंजर पुन्हा चार दिवसांसाठी रद्द

मध्य रेल्वेतील इगतपुरी येथे इंटरलॉकिंग पॅनलसह यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ...

अजिंठा घाटात महिलेला मारून फेकले - Marathi News | Ajitha Ghat killed the woman | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अजिंठा घाटात महिलेला मारून फेकले

अजिंठा घाटातील अजिंठा ते फर्दापूर राज्यमार्गावरील पहिल्या वळणावर २० ते ३५ वयोगटातील महिलेला मारून फेकून दिलेले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...