लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालन्यात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुंडाचा पोलिसांवर हल्ला  - Marathi News | accused attacks on police while combing operation at jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुंडाचा पोलिसांवर हल्ला 

यानंतर पोलिसांनी चार गुंडांना ताब्यात घेतले.   ...

भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे कोसळली - Marathi News | shade collapsed of the Zilla Parishad School Paradh in Bhokardan taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन तालुक्यातील पारध येथील जिल्हा परिषद शाळेची पत्रे कोसळली

शाळा सुटल्यानंतर ही घटना  घडल्याने मोठा अनर्थ टळला.  ...

जालन्यात जिजाऊ जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले - Marathi News | Motorcycle rally organized in Jalna for Jijau Jayanti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात जिजाऊ जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले

जिजाऊ जयंतीनिमित्त जालना शहरात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. ...

जाफराबाद तालुक्यातील १५ शाळेची निवड - Marathi News | 15 schools in Jafarabad taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जाफराबाद तालुक्यातील १५ शाळेची निवड

पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाणी, निसर्ग, पर्यावरण व जलसंधारण या विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील निवडक पंधरा माध्यमिक शाळांमध्ये ‘निसर्ग धमाल शाळा’ हा उपक्रम राबाविण्यात येत आहे. ...

पोलीस पाटलांची १९३ पदे रिक्त - Marathi News | 193 posts of Police Patels vacant | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस पाटलांची १९३ पदे रिक्त

भोकरदन व जाफाराबाद तालुक्यातील २५५ गावांमध्ये ६२ पोलिस पाटील कार्यरत असून, १९३ गावांचे पद रिक्त आहे. ...

पत्नीचा छळ; आरोपीस दीड वर्षाची शिक्षा - Marathi News | Wife's persecution; Apex 1 year sentence | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीचा छळ; आरोपीस दीड वर्षाची शिक्षा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ केल्याबद्दल न्यायालयाने आरोपी असलेल्या पतीस दीड वर्षा$ची सक्त मजूरीची शिक्षा व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन - Marathi News | Four suspension giving false information | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन

पाणीटंचाईच्या मुद्यासह दुष्काळी स्थितीबाबतची माहिती खोटी सादर केल्याबदल संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दोन तलाठी आणि दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचे आदेश शुक्रवारी दिले. ...

जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या - Marathi News | ZALA 'ZP' sticks to 200 angry farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :जालना ‘झेडपी’त २०० संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्यावरून शुक्रवारी स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वीच परतूर तालुक्यातील खांडवसह अन्य गावातील जवळपास २०० शेतकरी थेट सभागृहात शिरल्याने मोठा गोंधळ उडाला. ...