लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

धक्कादायक ! तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; जालना जिल्ह्यातील घटना - Marathi News | Shocking! Three brothers drowned in a well; Incidents in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक ! तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू; जालना जिल्ह्यातील घटना

पिकाला पाणी देण्यास गेले होते तिघे भाऊ ...

वालसावंगीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरे फोडली - Marathi News | A swarm of thieves in Valsavangi; Three houses were blown up in one night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वालसावंगीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन घरे फोडली

चोरट्यांनी १ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची ...

दिवाळीच्या सुटीत फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडले; चोरटा २४ तासात अटकेत - Marathi News | Finance company's office blown up during Diwali holidays; Thief arrested in 24 hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिवाळीच्या सुटीत फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडले; चोरटा २४ तासात अटकेत

चोरट्यांनी या फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी उघडून रोख रक्कम आणि टॅब चोरून नेले होते. ...

दिवाळी सणातही कोरोना योद्धे सतर्क; २४ तास केली रुग्णसेवा - Marathi News | Corona warriors vigilant even during Diwali; 24-hour ambulance service | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिवाळी सणातही कोरोना योद्धे सतर्क; २४ तास केली रुग्णसेवा

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना दिवाळीची सुटी पूर्वीप्रमाणे मिळाली नाही. ...

लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील या बँकेवर RBIची कारवाई, लागू केले निर्बंध - Marathi News | Following Lakshmi Vilas Bank, RBI took action against Mantha Urban Co-operative Bank in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील या बँकेवर RBIची कारवाई, लागू केले निर्बंध

RBI action News : लक्ष्मी विलास बँकेवर कठोर निर्बंध लागू करून २४ तास उलटत नाहीत तोच अजून भारतीय रिझर्व्ह बँकेने एका बँकेवर निर्बंध घातले आहे. ...

कोरोनातही सराफा बाजारात धनवर्षाव - Marathi News | Corona also saw a surge in bullion markets | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोनातही सराफा बाजारात धनवर्षाव

कोरोनाने संकटात सापडलेले उद्योग दिवाळीच्या तेजाने जणू काही उजळून निघाले असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. ...

जालना जिल्ह्यात वर्षभरात २९ लाचखोरांवर कारवाई   - Marathi News | Action against 29 bribe takers in Jalna district during the year | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात वर्षभरात २९ लाचखोरांवर कारवाई  

चालू वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण २४ सापळे रचून कारवाया केल्या आहेत. ...

दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा - Marathi News | Notice to ten thousand citizens for municipal property tax | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा

चालू वर्षाची थकबाकी ही जवळपास २९ कोटी ३२ लाख रूपये आहे. ...