लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाच्या बतावणीत आणखी बडे मासे... - Marathi News | More big fish in the pretense of Bhondubaba raining money ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाच्या बतावणीत आणखी बडे मासे...

हिवरखेडा येथून उपजीविका भागविण्यासाठी किसन पवार हा पुणे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी गेला होता. तेथे त्याने आपण मांत्रिक असल्याचे सांगून अनेकांना भुलविले. ...

लाच प्रकरणातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर निलंबित - Marathi News | Jalna sub-divisional police officer Sudhir Khiradkar suspended in anti corruption case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच प्रकरणातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर निलंबित

कडवंची येथील एका प्रगतशील शेतकऱ्याविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात त्यांना अटक न करण्यासाठी खिरडकर यांनी आधी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ...

मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ छेडछाड करून व्हायरल केला; बदनामी करणारा पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Police arrest man for tampering with video of PM's speech | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ छेडछाड करून व्हायरल केला; बदनामी करणारा पोलिसांच्या ताब्यात

पंतप्रधानांच्या बदनामी प्रकरणाचे गांभीर्य पाहता, सायबर पोलिसांनी कारवाई करून एकास जेरबंद केले. ...

पिस्तुलाचा धाक दाखवून कार लंपास; पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडले - Marathi News | Car stolen at gunpoint; Police arrested the accused within two hours | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पिस्तुलाचा धाक दाखवून कार लंपास; पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडले

कुंभार पिंपळगाव येथील अंबड- पाथरी मार्गावर चोरीच्या कारसह संशयित आरोपी बद्रीनाथ प्रभाकर घुगे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

'रुग्णाची तब्येत का सुधारत नाही'; जालन्यातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची तोडफोड - Marathi News | 'Why doesn't the patient's health improve'; Vandalism of relatives at Navjivan Hospital in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रुग्णाची तब्येत का सुधारत नाही'; जालन्यातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची तोडफोड

तिघांनी मेडिकल, तसेच रुग्णालयाच्या काचा फोडल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. ...

पोलिसांची भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Police beat BJP Yuva Morcha's activist, video goes viral | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांची भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Crime News in Jalna या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे, ...

Video : तिथे दाखवा खाकीचा ज़ोर!...भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया  - Marathi News | Show Khaki's strength there!...Chitra Wagh's angry reaction after BJP Yuva Morcha office bearer was beaten to death by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : तिथे दाखवा खाकीचा ज़ोर!...भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया 

Chitra Wagh's Reaction : या घडलेल्या एकूणच घटनेवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.  ...

अनियंत्रित जीप औरंगाबाद- जालना सीमेवरील चेकपोस्ट घुसली; दोन पोलीस जखमी - Marathi News | Uncontrolled jeep enters Aurangabad-Jalna border check post; Two policemen injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनियंत्रित जीप औरंगाबाद- जालना सीमेवरील चेकपोस्ट घुसली; दोन पोलीस जखमी

पुण्याहून जालनाकडे येत असणारी एक जीप ( क्रमांक एम एच 42  एक्स 16 87 ) औरंगाबाद- जालना सीमेवर अनियंत्रित झाली. ...