लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग, मराठी बातम्या

Jail, Latest Marathi News

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : कारागृहात एकबोटेंना कोण भेटले? - Marathi News | Koregaon Bhima gang rape: Who met Ekobotna in jail? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : कारागृहात एकबोटेंना कोण भेटले?

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याशी कारागृहात एका व्यक्तीची गोपनीय पद्धतीने भेट घडविण्यात आली आहे. ...

कैद्यांना जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये कोंबू नका; त्यांना मुक्त करणे योग्य - Marathi News |  Do not imprison the prisoners as prisoners; The right to free them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कैद्यांना जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये कोंबू नका; त्यांना मुक्त करणे योग्य

देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्याया ...

तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत 68 जणांचा मृत्यू - Marathi News | 68 prisoners die in fire at jail in Venezuela | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत 68 जणांचा मृत्यू

तुरुंगातून पळण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत होरपळून सुमारे 68 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ...

आरोपीने पलायन केल्यानंतरही बीड जेलच्या सुरक्षिततेत सुधारणा नाहीच! - Marathi News | Beed prisoner security even after the accused escape! | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोपीने पलायन केल्यानंतरही बीड जेलच्या सुरक्षिततेत सुधारणा नाहीच!

कमी उंचीच्या भिंतीचा आधार घेत उंच संरक्षक भिंतीवरून उडी मारून अट्टल दरोडेखोराने पलायन केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत कारागृह प्रशासनाने दरवाजा व इतर ठिकाणच्या भिंतींची उंची वाढविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. याला १३ दिवसांचा ...

सह्याद्री प्रतिष्ठानने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात साजरा केला ठाणे मुक्ती दिन  - Marathi News | Sahyadri Pratishthan observed Thane Mukti Din in Thane Central Jail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सह्याद्री प्रतिष्ठानने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात साजरा केला ठाणे मुक्ती दिन 

सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि प्रतिष्ठानचे महाराष्ट्र् राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थिती *"ठाणे मुक्ती दिन" हा कार्यक्रम ठाणे मध्यवर्ती कारागृहात आज साजरा केला. यावेळी कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे आ ...

आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर अट्टल गुन्हेगाराचे बीड जिल्हा रुग्णालयातून पलायन - Marathi News | After attempting to commit suicide, fleeing from Beed District Hospital after Atal Offenders | Latest beed News at Lokmat.com

बीड :आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानंतर अट्टल गुन्हेगाराचे बीड जिल्हा रुग्णालयातून पलायन

आठ दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून पलायनाचा प्रयत्न फसल्यानंतर रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात जाऊन काचाने गळा चिरून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यातूनही बचावल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून अट्टल गुन्हेगार ज्ञानोबा बाला ...

‘त्या' कैद्याचा रुग्णालयातही आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Suicide attempt at the 'prisoner' hospital too | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘त्या' कैद्याचा रुग्णालयातही आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हा कारागृहातून ज्ञानेश्वर बालाजी जाधव या कैद्याने दहा दिवसांपूर्वी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. ...

कारागृहात गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांना शिक्षा - Marathi News | Education for imprisoned prisoners in jail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारागृहात गैरवर्तन करणाऱ्या कैद्यांना शिक्षा

गेल्या दोन वर्षांत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गैरवर्तन करणाºया ७२ कैद्यांविरुद्ध कारागृह प्रशासनाने कारागृहीन शिक्षा ठोठावली आहे. त्यापैकी ६० कैद्यांच्या कारागृहीन शिक्षेच्या प्रस्तावावर जिल्हा न्यायालयाने मान्यता दिली आहे. ...