लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो, मराठी बातम्या

Isro, Latest Marathi News

‘चांद्रयान-२’चे लॅँडिंग अवघ्या काही दिवसांवर - Marathi News | Landing of 'Chandrayaan-2' within a few days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चांद्रयान-२’चे लॅँडिंग अवघ्या काही दिवसांवर

चंद्रावर उतरण्याआधीचा महत्त्वाचा टप्पा यशस्वी : लॅँडरच्या विलगीकरणाची कामगिरी फते ...

Chandrayaan-2 : ‘चांद्रयान-2’ चंद्राच्या जवळ पोहोचलं, ऑर्बिटरपासून 'विक्रम' लँडर वेगळं झालं - Marathi News | Vikram Lander Successfully separates from #Chandrayaan2 Orbiter today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : ‘चांद्रयान-2’ चंद्राच्या जवळ पोहोचलं, ऑर्बिटरपासून 'विक्रम' लँडर वेगळं झालं

‘चांद्रयान-2’ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आज (2 सप्टेंबर) चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' वेगळं झालं आहे. ...

Chandrayaan-2 : चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' आज होणार वेगळा  - Marathi News | Chandrayaan-2 enters circular orbit, lander-orbiter separation today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' आज होणार वेगळा 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ...

बारामतीची सिध्दी घेणार इस्रोत चांद्रयान मोहिमेच्या ‘लँडिंग’ चा अनुभव - Marathi News | Experience the 'Landing' of the Chandrayaan will taken by Baramati student Sidhhi Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीची सिध्दी घेणार इस्रोत चांद्रयान मोहिमेच्या ‘लँडिंग’ चा अनुभव

विद्यार्थीनीला 'इस्रो'च्या बंगळूर येथील नियंत्रण कक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत बसून चांद्रयान मोहिमेच्या लँडिंग क्षण अनुभवण्याचा सन्मान मिळाला आहे. ...

मराठमोळ्या 'मनाली'ची गरुडझेप, अंतराळ संस्था ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड - Marathi News | Marathi girl selected by ISRO in manali sapate from satara khatav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठमोळ्या 'मनाली'ची गरुडझेप, अंतराळ संस्था ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील राजापूर या लहानशा गावातील मनालीची ही गरुडझेप साताऱ्यात कौतुकाचा विषय बनला आहे. ...

चांद्रयान-२ ने पाठवलेल्या 'त्या' फोटोत दिसले जॅक्सन, कोरोलेव्ह अन् मित्रा! - Marathi News | chandrayaan 2 CLICK fresh FOUR images of craters on moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-२ ने पाठवलेल्या 'त्या' फोटोत दिसले जॅक्सन, कोरोलेव्ह अन् मित्रा!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(ISRO)चं चांद्रयान 2 लवकरच चंद्रावर उतरणार आहे. ...

First Click: चांद्रयान-2 ने काढलेला चंद्राचा फोटो पाहून म्हणाल Wowww! - Marathi News | #Chandrayan-2: Historical photo of the moon released by ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :First Click: चांद्रयान-2 ने काढलेला चंद्राचा फोटो पाहून म्हणाल Wowww!

चांद्रयान - २ ने विक्रम लँडरने २१ ऑगस्ट रोजी हा फोटो टिपला आहे. ...

Chandrayaan-2: चंद्रावर लँडिंगचा मुहूर्त ठरला; ७ सप्टेंबरला 'ही' वेळ अचूक साधणार 'विक्रम' - Marathi News | Chandrayaan-2: On 7th September, at 1:55 am lander will land on the moon - K. Sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: चंद्रावर लँडिंगचा मुहूर्त ठरला; ७ सप्टेंबरला 'ही' वेळ अचूक साधणार 'विक्रम'

Chandrayaan 2 Update: चंद्राकडे झेपावलेले इस्रोचे चांद्रयान-2 ने आज महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाले आहे. या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ...