#Chandrayan-2: Historical photo of the moon released by ISRO | First Click: चांद्रयान-2 ने काढलेला चंद्राचा फोटो पाहून म्हणाल Wowww!

First Click: चांद्रयान-2 ने काढलेला चंद्राचा फोटो पाहून म्हणाल Wowww!

ठळक मुद्देचंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २६५० किलोमीटर अंतरावरून हा फोटो टिपण्यात आला आहे. टिपलेल्या या फोटोत ओरिएण्टल बेसिन आणि अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत. 

नवी दिल्ली - भारताच्या अवकाश मोहिमांमधील एक महत्त्वाकांक्षी आणि सर्व भारतीयांचे लक्ष लागलेला प्रकल्प असलेल्या चांद्रयान - २ ने टिपलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्थाने (इस्त्रो) प्रथमच प्रसिद्ध केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २६५० किलोमीटर अंतरावरून हा फोटो टिपण्यात आला आहे. चांद्रयान - २ ने विक्रम रोव्हर लँडरने २१ ऑगस्ट रोजी हा फोटो टिपला आहे. टिपलेल्या या फोटोत ओरिएण्टल बेसिन आणि अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत. 

Web Title: #Chandrayan-2: Historical photo of the moon released by ISRO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.