दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या FOLLOW Israel, Latest Marathi News
आज इस्त्रायल दुतावासातील अधिकारी कोबी शोशानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोबी यांना 'अशीही बनवाबनवी' सिनेमा पाहण्याचा सल्ला दिला. ...
बेनेट यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती. आता बेनेट यांना कोरोनाची लागण झाल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ...
Terrorist Attack on Israel: इस्त्रायलचे दक्षिणेकडील बिर्शेबा शहरात एक थरारक घटना घडली आहे. एका चौकात अचानक लोक जोरजोरात ओरडू लागले, जिवाच्या आकांताने पळू लागले. ...
संदेशांमध्ये ईमोजींचा कमी वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते. ...
Corona new Variant: कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या दोन सब-व्हेरिएंटशी संबंधित आहे. हे दोन सब-व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 म्हणून ओळखले जातात. ...
Coronavirus : WHO ने जगभरातील देशांना इशारा देताना म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ...
या दोघांनी होमेश येथे ज्यू सेमिनारच्या विद्यार्थ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यात दोन इतर लोकही जखमी झाले होते. ...
जगात केवळ रशिया आणि युक्रेनच नाहीत, तर अनेक देश आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ...