लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

Vladimir Putin : रशियन परराष्ट्रमंत्र्यानं केलं होतं असं वक्तव्य, पुतिन यांना इस्रायलच्या पंतप्रधानांकडे मागावी लागली माफी - Marathi News | Vladimir Putin: Russian Foreign Minister's statement that Putin had to apologize to Israeli Prime Minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन मंत्र्यानं केलं होतं असं वक्तव्य,पुतिन यांना इस्रायलच्या पंतप्रधानांकडे मागावी लागली माफी!

यावेळी पुतिन यांनी जर्मन होलोकास्टसंदर्भात बोलण्याची संधी दिल्याबद्दल पीएम नाफ्ताली बेनेट यांचे आभार मानले. तसेच त्यांना इस्रायलच्या स्वतंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. यावर्षी इस्रायल आपला 74वा स्वतंत्र्य दिवस साजरा करत आहे. तसेच बेनेट यांनीही ...

Terror attack on Israel: स्वातंत्र्यदिनी इस्राइलवर भीषण दहशतवादी हल्ला, तीन जणांचा मृत्यू, चार जण जखमी - Marathi News | Terrorist attack on Israel on Independence Day, three killed, four injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वातंत्र्यदिनी इस्राइलवर भीषण दहशतवादी हल्ला, तीन जणांचा मृत्यू, चार जण जखमी

Terrorist attack on Israel: इस्राइलमधील एलाद येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. इस्राइल आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच हा हल्ला झाला. ...

इस्रायलच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबत पाठवली जिवंत गोळी, तपास सुरू - Marathi News | israeli prime minister naftali bennett family receive a letter containing death threat and a live bullet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी, पत्रासोबत पाठवली जिवंत गोळी, तपास सुरू

Naftali Bennett : पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचा तपास सुरू केल्याचे इस्त्रायली पोलिसांनी मंगळवारी सांगितले. ...

Al-Aqsa mosque: अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० हून अधिक पॅलेस्टीनी जखमी - Marathi News | Violence at Al-Aqsa Mosque; 67 Palestinians wounded in Israeli forces action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल-अक्सा मशीदीमध्ये हिंसाचार; इस्त्रायलच्या सैनिकांची कारवाई, १५० पॅलेस्टीनी जखमी

अल-अक्सा मशीद ज्यू आणि ख्रिश्चनांसाठी देखील एक पवित्र स्थान मानली जाते. हे ज्यूंचे सर्वात मोठे पवित्र स्थान आहे. ज्यूबहुल इस्रायल आणि मुस्लिमबहुल पॅलेस्टाईन यांच्यातील अनेक दशकांपासून ही मशीद संघर्षाचे केंद्र बनली आहे. ...

Jerusalem: जेरुसलेमच्या अल अक्सा मिशिदीत पोलीस आणि नागरिकांमध्ये हिंसक चकमक - Marathi News | Jerusalem: Violent clashes between police and civilians at the Al Aqsa Mosque in Jerusalem | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेरुसलेमच्या अल अक्सा मिशिदीत पोलीस आणि नागरिकांमध्ये हिंसक चकमक

Jerusalem: हजारो मुस्लिम सकाळी नमाजासाठी मशिदीत जमले होते, यादरम्यान पोलिसांसमोबत वाद झाला. ...

इस्रायलची हेरगिरी करतोय चीन? पाठवले संशयास्पद गिफ्ट, संरक्षण संस्था अलर्ट - Marathi News | Is China spying on Israel? Israel suspects gift which from china to minister was bugged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलची हेरगिरी करतोय चीन? पाठवले संशयास्पद गिफ्ट, संरक्षण संस्था अलर्ट

चीनने इस्रायलच्या एका मंत्र्याला दिलेल्या भेट वस्तूमध्ये बगिंग डिव्हाईस लपवले होते का? असा संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता ... ...

Israel Naftali Bennett: एका रोटीवरून इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी बहुमत गमावले; मोदींच्या मित्राच्या आशा पल्लवीत - Marathi News | Israeli Prime Minister Naftali Bennett Loses Majority After MP Idit Silman Quits Coalition on bread permission in Hospital  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका रोटीवरून इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी बहुमत गमावले; मोदींच्या मित्राच्या आशा पल्लवीत

Naftali Bennett Loses Majority: नफ्ताली सरकार पडले तर इस्त्रायलमध्ये तीन वर्षांत निवडणुका घेण्याची ही पाचवी वेळ असेल. विशेष म्हणजे भारत भेटीवरून देखील बेनेट सरकारमध्ये मतभेद होते. ...

तुमच्या मेंदूत चाललंय काय? हे हेल्मेट रेकॉर्ड करणार, अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करणार - Marathi News | What's going on in your brain This helmet will record, collect data from the astronauts' brains | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या मेंदूत चाललंय काय? हे हेल्मेट रेकॉर्ड करणार, इथे होणार प्राथमिक चाचणी

Science News: इस्राइलमधील एका कंपनीने खास पद्धतीचं हेल्मेट विकसित केलं असून, ते अंतराळात पाठवण्यात येणार आहे. हे हेल्मेट अंतराळवीरांच्या मेंदूतून डेटा गोळा करेल. हे हेल्मेट एवढं खास का आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे. ...