काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
Israel-Hamas war : डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन आणि मदत ट्रकवर हल्ला करून गाझामधील आरोग्य आणि बचाव मोहिमांमध्ये व्यत्यय आणल्याचा इस्रायलवर आरोप केला आहे. ...
तुर्कीच्या खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...
तुर्कीचे खासदार हसन बिटमेज हे 53 वर्षांचे आहेत. त्यांना मधुमेह आहे. संसदेत ते तुर्की लोकांच्या हमास युद्धावरील प्रतिक्रियांवर टीका करत होते. ...
Israel-Hamas War : इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. ...
Israel-Hamas War : गाझामधील खान युनिस शहरात इस्रायली सैनिक आणि हमासमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. गेल्या 24 तासांत इस्रायलच्या लष्करी कारवाईत 300 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर 550 हून अधिक जखमी झाले आहेत. ...
Israel-Hamas War : ईसेनकोट यांचा भाचा माओर मीर कोहेनचा गाझा पट्टीत हमासविरुद्ध लढताना मृत्यू झाला. मंत्र्यांचा मुलगा गॅल मीर ईसेनकोटचाही काही दिवसांपूर्वी गाझामधील युद्धादरम्यान मृत्यू झाला होता. ...
Israel-Hamas war: गाझामध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असलेल्या इस्राइली सैनिकांना आणखी एका आघाडीवर लढाई लढावी लागत आहे. ...
Israel-Hamas War : हवाई हल्ल्यात सर्व इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने खान युनिसमध्ये प्रवेश केला होता. ...