लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IND vs NZ 4th T20 Live Streaming : अभिषेक, इशानसह सूर्याचा हिट शो पाहायला मिळाला; संजूचं काय? - Marathi News | India vs New Zealand 4th T20 live streaming details Visakhapatnam weather forecast ACA-VDCA Stadium pitch report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 4th T20 Live Streaming : अभिषेक, इशानसह सूर्याचा हिट शो पाहायला मिळाला; संजूचं काय?

इथं एक नजर टाकुयात भारत-न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी-२० सामना कधी अन् कुठं रंगणार? या सामन्याचा क्रिकेट चाहत्यांना कसा आनंद घेता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

IND vs NZ 3rd T20I Live Streaming : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी - Marathi News | India vs New Zealand Live Streaming Info 3rd T20I Where To Watch The IND vs NZ Match Today Eyes On Jasprit Bumrah Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 3rd T20I : न्यूझीलंडसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; टीम इंडियाला हॅटट्रिकची संधी

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर असतील नजरा ...

Ishan Kishan: इशान किशनचं निकनेम काय आहे? त्याचे टीममेट त्याला कोणत्या नावानं हाक मारतात? - Marathi News | What is Ishan Kishan Nickname? Shivam Dube Reveals Dressing Room Secrets After India Dominant Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचं निकनेम काय आहे? त्याचे टीममेट त्याला कोणत्या नावानं हाक मारतात? वाचा

Ishan Kishan Nickname: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर शिवम दुबेने इशान किशनबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली. ...

इशान किशनची 'पॉवर'; हिटमॅन रोहितचा महारेकॉर्ड मोडला! इथं अभिषेक शर्मा टॉपर, पण... - Marathi News | Ishan Kishan breaks Rohit Sharma's record! Now he will challenge Abhishek Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची 'पॉवर'; हिटमॅन रोहितचा महारेकॉर्ड मोडला! इथं अभिषेक शर्मा टॉपर, पण...

हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकत अभिषेक शर्माला तगडी फाइट देण्याचे संकेत दिले आहेत. इथं नजर टाकुयात त्याच्या खास विक्रमावर... ...

IND vs NZ : "दात-ओठ खाऊन…" हार्दिक पांड्याचा सल्ला; इशान किशनचा कल्ला! - Marathi News | IND vs NZ 2nd T2OI Ishan Kishan Said Hardik Pandya Advice Me Hit With Teeth Clenched It Will Take That Much Force | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : "दात-ओठ खाऊन…" हार्दिक पांड्याचा सल्ला; इशान किशनचा कल्ला!

ते मी फक्त जगाला दाखवण्यासाठी केलं, इशान किशनची कबुली ...

"लंचला इशानने काय खाल्लं होतं माहित नाही, मला त्याचा रागही आलेला, पण...." नेमकं काय म्हणाला सूर्या? - Marathi News | Suryakumar Yadav Says I don’t Know What Ishan Kishan Had For Lunch In Afternoon Or What Pre Workout He Had Before Game IND vs NZ 2nd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लंचला इशानने काय खाल्लं होतं माहित नाही, मला त्याचा रागही आलेला, पण...." नेमकं काय म्हणाला सूर्या?

पॉवर प्लेमध्ये इशानवर रागावला होता सूर्या, म्हणाला... ...

IND vs NZ : SKY ची हायफाय इनिंग; इशानचा शानदार शो! टीम इंडियाचा वेगवान विजयाचा नवा विक्रम - Marathi News | Ishan Kishan And Suryakumar Yadav Hit Show With Fifty India Defeated New Zealand By 7 Wickets And Took 2-0 Lead In 5 Match Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : SKY ची हायफाय इनिंग; इशानचा शानदार शो! टीम इंडियाचा वेगवान विजयाचा नवा विक्रम

इशान किशन आणि सूर्यकुमार यादव जोडी जमली अन्... ...

IND vs NZ : बॅट हातून निसटली; पण ग्रीप नाही सुटली! इशान किशनने शानदार फिफ्टीसह मैफिल लुटली - Marathi News | IND vs NZ 2nd T20I Bat Slips Out Of The Ishan Kishan Hand Due To Heavy Dew On Ground Than He Hit Show 21 Ball Fifty Wach Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : बॅट हातून निसटली; पण ग्रीप नाही सुटली! इशान किशनने शानदार फिफ्टीसह मैफिल लुटली

अवघ्या २१ चेंडूत त्याने अर्धशतक साजरे केले. ...