लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
T20 World Cup 2026 : "दो भाई, दोनों तबाही!" वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत - Marathi News | Sanju Samson snubbed, India experiment Ishan Kishan-Abhishek Sharma opening pair right before T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 : "दो भाई, दोनों तबाही!" वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत

जिथं संजू फ्लॉप ठरला तिथं ईशान किशनने शानदार शो दाखवला अन्... ...

IND vs NZ 5th T20I : टी-२० वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा महारेकॉर्ड! जे कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं - Marathi News | IND vs NZ 5th T20I India Become First Team In World Hits 69 Sixes In Bilateral Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 5th T20I : टी-२० वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा महारेकॉर्ड! जे कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धावांसह टीम इंडियाने केली विक्रमांची 'बरसात' ...

IND vs NZ : टीम इंडियाकडून अर्शदीपचा 'पंजा'! विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 'ऑल आउट' - Marathi News | IND vs NZ 5th T20I Ishan Kishan Ton Arshdeep Singh Fifer Seal 4-1 Series Win For India vs New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : टीम इंडियाकडून अर्शदीपचा 'पंजा'! विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 'ऑल आउट'

टीम इंडियाने पाहुण्या संघाला 'ऑल आउट' करत आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचा शड्डू ठोकला आहे.    ...

IND vs NZ : इशानचं शतक; सूर्या-पांड्याचा जलवा! टीम इंडियानं मोठी धावसंख्या उभारत मोडले अनेक विक्रम - Marathi News | IND vs NZ 5th T20I Ishan Kishan fired Century India Set New Record Highest T20I Total vs NZ of 271 for 5 in 20 overs Surpassing Australia’s 245 Off 5 in Auckland in 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : इशानचं शतक; सूर्या-पांड्याचा जलवा! टीम इंडियानं मोठी धावसंख्या उभारत मोडले अनेक विक्रम

ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला, दक्षिण आफ्रिकेच्या विश्वविक्रमाची बरोबरी ...

Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी - Marathi News | India vs New Zealand 5th T20I Ishan Kishan Maiden T20I Century with a Six He also completes 1000 T20I runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी

४२ व्या चेंडूवर षटकार ठोकत या खेळीचं त्याने शतकात रुपांतर केले. इशान किशनची टी-२० मधील ही पहिली सेंच्युरी ठरली. ...

IND vs NZ 5th T20I : सूर्या म्हणाला; काळजी करू नका... संजूला खेळवणारच! इशान किशनसह अक्षर पटेलचंही कमबॅक - Marathi News | IND vs NZ 5th T20I India have won the toss and have opted to bat Suryakumar Yadav said don't worry, we will play Sanju Samson Axar Patel Ishan Kishan also makes a comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : सूर्या म्हणाला; काळजी करू नका... संजूला खेळवणारच! इशान किशनसह अक्षर पटेलचंही कमबॅक

भारतीय कर्णधारानं अगदी खास अंदाजात घरच्या मैदानात संजू प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याचे सांगितले.  ...

IND vs NZ 5th T20 : घरच्या मैदानात संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? खेळला तर ठीक नाहीतर... - Marathi News | IND vs NZ 5th T20 Sanju Samson May Be Last Chance India Plan B Ready Before T20 World Cup 2026 Ishan Kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 5th T20 : घरच्या मैदानात संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? खेळला तर ठीक नाहीतर...

संजूच्या जागी टीम इंडियाकडे सर्वोत्तम पर्याय तयार ...

IND vs NZ : शानदार फॉर्ममध्ये असणारा इशान किशन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून OUT, कारण... - Marathi News | India vs New Zealand 4th T20I IND Bowl First Ishan Kishan Out Due To Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : शानदार फॉर्ममध्ये असणारा इशान किशन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून OUT, कारण...

इशान किशन प्लेइंग इलेव्हनमधून आउट होण्यामागचं कारण काय? ...