किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Ishan Latest News, फोटो FOLLOW Ishan kishan, Latest Marathi News मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
BCCI against GF Culture, IPL 2026: आपल्या प्रेयसीसोबत प्रवास, हॉटेलमध्ये एकत्र राहणं याबाबत नियमावली येणार... ...
आमची स्पर्धा, आमचा दबदबा! ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीयांचा बोलबाला ...
IPL च्या यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीसह बिहारचे एक दोन नव्हे तर चार खेळाडू लक्षवेधी कामगिरी करताना दिसत आहेत. ...
जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत कमी वयात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वैभव सूर्यवंशी अव्वल, इथं पाहा आघाडीच्या पाच फलंदाजांचा रेकॉर्ड ...
IPL च्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे 'धुरंधर' ...
...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियातील खेळाडूंनी असा व्यक्त केला आनंद ...
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ज्याने बॅटिंग केली त्याने धमक दाखवली! ...