लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, फोटो

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी गोड बातमी! इशान किशनच्या आजोबांनी नात सुनेचे नाव सांगितले... - Marathi News | Who is Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia: Good news before the Ind vs Pak big match! Cricketer Ishan Kishan's marriage is over, grandfather reveals the name of his granddaughter-in-law... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Pak महामुकाबल्यापूर्वी गोड बातमी! इशान किशनच्या आजोबांनी नात सुनेचे नाव सांगितले...

Who is Ishan Kishan Girlfriend: मिस डीवा २०१८ ची विजेती आणि ईशान किशनची होणारी पत्नी अदिती हुंडिया नेमकी कोण आहे? ...

T20 World Cup 2026 : जलद 'शतक' आणि सर्वात मोठा विजय! दिल्लीच्या मैदानात टीम इंडियाच्या धुरंधरांनी रचले ५ विक्रम - Marathi News | ICC T20 World Cup IND vs NAM Know All Records Team India Breaks Against Namibia In Group Stage Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जलद 'शतक' आणि सर्वात मोठा विजय! दिल्लीच्या मैदानात टीम इंडियाच्या धुरंधरांनी रचले ५ विक्रम

एक नजर भारतीय संघाने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात केलेल्या विक्रमी कामगिरीवर ...

T20I Record Breaker! टीम इंडियाच 'धुरंधर'; दोन वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियनच्या विश्वविक्रमाला सुरुंग अन् बरंच काही - Marathi News | IND vs NZ India Shatters West Indies World Record Wins Match 60 Balls Early In Historic Chase See More Record In This Match Ste By Indian Cricket Team Abhishek Sharma And Suryakumar Yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच 'धुरंधर'; दोन वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियनच्या विश्वविक्रमाला सुरुंग अन् बरंच काही

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ६० चेंडूत मॅच संपवत सेट केले अनेक विक्रम ...

सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सूर्या-इशान जोडीच ठरलीये सगळ्यात भारी, इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | T20 Record Top 5 Highest Target Chased By Indian Cricket Team In T20 Cricket Big Change In List With Breaks Word Record Of Pakistan | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सूर्या-इशान जोडीच ठरलीये सगळ्यात भारी, इथं पाहा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात भारतीय क्रिकेट संघाने टी-२० मध्ये धावांचा पाठलाग करत मिळवलेल्या मोठ्या विजयाच्या रेकॉर्डवर... ...

Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर - Marathi News | T20 World Cup 2026 Ishan Kishan included in Team India Squad chief selector ajit agarkar rishabh pant dhruv jurel shubman gill | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर

Ishan Kishan Ajit Agarkar, T20 World Cup 2026: जवळपास दोन वर्षांनंतर इशान किशनला भारतीय संघात स्थान मिळालं आहे ...

सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड - Marathi News | IPL All Time Records Suryakumar Yadav Chance To Overtake Sachin Tendulkar Most Runs In A IPL Season For Mumbai Indians See Top 5 MI Batters List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर ...

'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट आहे ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड, फोटो पाहिलेत का? - Marathi News | Ipl 2025 Sunrisers Hyderabad Ishan Kishan Is Rumoured To Be Dating Model And Social Media Influencer Aditi Hundia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट आहे ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड, फोटो पाहिलेत का?

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia: ईशान किशनच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ...

सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार! - Marathi News | Six players missing from India's Champions Trophy 2025 squad who played in ODI World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

इथं एक नजर टाकुयात त्या सहा खेळाडूंवर जे वनडे वर्ल्ड कप खेळले, पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियात दिसणार नाहीत. ...