मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IPL 2026, Sunrisers Hyderabad, Ishan Kishan: यंदाच्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ईशान किशनच्या नेतृत्वाखाली सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र असं असलं तरी आता स्पर्धेच्या मध्यावरच ईशान किशनकडून कर्णधारपद काढून घेण्याच ...