लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IND vs NZ : सूर्याच्या मनासारखं नाही घडलं! अय्यरसह गंभीरचा लाडका खेळाडूही बाकावर; इशान किशनचं कमबॅक - Marathi News | India vs New Zealand 1st T20I Suryakumar Yadav Loss Toss India Batting First Ishan Kishan Rinku Singhs in India's XI New Zealand Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : सूर्याच्या मनासारखं नाही घडलं! अय्यरसह गंभीरचा लाडका खेळाडूही बाकावर; इशान किशनचं कमबॅक

न्यूझीलंडच्या संघाकडून क्लर्कला पदार्पणाची संधी ...

IND vs NZ 1st T20 Live Streaming : टी-२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम! डॅरिल मिचेलसह इशान किशनवर असतील नजरा, कारण... - Marathi News | IND vs NZ 1st T20 Live Streaming How To Watch India vs New Zealand For Free On mobile | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 1st T20 : टी-२० वर्ल्ड कपची रंगीत तालीम! डॅरिल मिचेलसह इशान किशनवर असतील नजरा, कारण...

इथं एक नजर टाकुयात कुठं अन् कधी पाहता येईल दोन्ही संघातील पहिला टी-२० सामना यासंदर्भातील सविस्तर ...

IND vs NZ T20I: श्रेयस अय्यर नव्हे, इशान किशनच पहिली पसंती! सूर्यकुमार यादवने त्यामागचं कारणही सांगितले - Marathi News | IND vs NZ Suryakumar Yadav Confirmed Ishan Kishan Will Bat At 3 In 1st T20 Against New Zealand In Nagpur No Place Of Shreyas Iyer In India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : श्रेयस अय्यर नव्हे, इशान किशनच पहिली पसंती! सूर्यकुमार यादवने त्यामागचं कारणही सांगितले

तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियात स्थान मिळाले, पण... ...

Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला? - Marathi News | Ishan Kishan scored two consecutive centuries but excluded from team playing xi after BCCI order reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग दोन शतकं, तरीही इशान किशन संघाबाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?

Ishan Kishan BCCI: बीसीसीआयने इशानला खेळण्यास मनाई केली! ...

Vijay Hazare Trophy Live Streaming : पुन्हा तेच! रोहित-विराट मैदानात उतरले, पण चाहत्यांच्या पदरी निराशा, कारण.. - Marathi News | Vijay Hazare Trophy Live Streaming Why Virat Kohli and Rohit Sharma’s Match Was Not Telecast Live Only Assam vs Jammu and Kashmir And Ishan Kishan Lead Jharkhand vs Rajasthan Will Be Live Streamed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy Live Streaming : पुन्हा तेच! रोहित-विराट मैदानात उतरले, पण ...

१९ पैकी फक्त दोन सामने Live Streaming ...

Ishan Kishan Century: आधी टीम इंडियात एन्ट्री; आता प्लेइंग इलेव्हनमधील दावेदारी ठोकणारी सेंच्युरी! - Marathi News | Ishan Kishan Smashed A Hundred In Just 33 Balls Batting At No 6 In Vijay Hazare Trophy 2025-26 After Golden Chance In India T20 Squad For World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan Century: आधी टीम इंडियात एन्ट्री; आता प्लेइंग इलेव्हनमधील दावेदारी ठोकणारी सेंच्युरी!

आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनची दावेदारी ठोकणारी खेळी! ते कसं जाणून घ्या सविस्तर ...

"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला - Marathi News | Sanju Samson Opening Spot T20 World Cup 2026 Career Advice Former Captain Krishnamachari Srikkanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला

उप कर्णधार शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवत बीसीसीआय निवडकर्त्यांनी विकेट किपर बॅटरला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती दिली आहे.   ...

इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार... - Marathi News | Ishan took Gill's life, how long will he remain in the team as the Golden Boy... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...

इशान किशन हा केवळ यष्टिरक्षकच नाही, तर सलामीवीर फलंदाजही आहे. तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. ...