लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
BCCI नं टी २० वर्ल्ड कपसाठी संघ निवडला; पण राखीव खेळाडूंची नावे गुलदस्त्यात! जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | BCCI Secretary Devajit Saikia Statement Why No Standby Player For T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI नं टी २० वर्ल्ड कपसाठी संघ निवडला; पण राखीव खेळाडूंची नावे गुलदस्त्यात! कारण...

BCCI नं यावेळी राखीव खेळाडूंची निवड का नाही केली? जाणून घेऊयात यासंदर्भातील गोष्ट  ...

India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी - Marathi News | BCCI Announced India's Squad For 2026 ICC Men's T20 World Cup Suryakumar Yadav Lead Team India Shubman Gill Out Ishan Kishan In | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला मिळाली संधी

India T20 World Cup Squad Announced : गिल संघाबाहे अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी ...

SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी - Marathi News | Ishan Kishan Led Jharkhand Create History Win Syed Mushtaq Ali Trophy First Time Beating Haryana In Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी

पहिल्यांदा फायनल गाठली अन् ट्रॉफीही जिंकली ...

SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास - Marathi News | SMAT 2025 Final Live Score Ishan Kishan 101 Kumar Kushagra 81 Power Jharkhand To Record Breaking 262 For Final Against Haryana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास

अखेरच्या षटकात अनुकूल-रॉबिन मिंझचा धमाका! ...

Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड - Marathi News | Haryana vs Jharkhand Ishant Kishan Only The Second Batter To Score A Hundred In SMAT Final Also He Set New Record Most Sixes In This tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये शतकी खेळी करणारा तो फक्त दुसरा फलंदाज आहे. ...

SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस - Marathi News | SMAT Final 2025 Jharkhand Captain Ishan Kishan Brings Up A Quick Fire Fifty Against Haryana Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस

पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा जलवा! ...

SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार? - Marathi News | Haryana vs Jharkhand SMAT Final Live Streaming Where To Watch Syed Mushtaq Ali Trophy Final Live Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?

इथं एक नजर टाकुयात कधी आणि किती वाजता रंगणार देशांतर्गत टी-२० स्पर्धेतील फायनलचा थरार? कसा पाहता येईल हा सामना यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

SMAT 2025 : इशान किशनचं 'शानदार' शतक; विराटची नाबाद फिफ्टी अन्... (VIDEO) - Marathi News | Jharkhand vs Tripura Ishan Kishan Hit 45 Ball Handred In SMAT Virat Fifty Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SMAT 2025 : इशान किशनचं 'शानदार' शतक; विराटची नाबाद फिफ्टी अन्... (VIDEO)

धावांचा पाठलाग करताना इशान किशनचा 'शतकी' शो! तेही नाबाद  ...