लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या

Irrigation projects, Latest Marathi News

परभणी : येलदरीतून सोडले पाणी - Marathi News | Parbhani: Water released from Yeladri | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येलदरीतून सोडले पाणी

येलदरी धरणाच्या मृतसाठ्यातून १४ जानेवारी रोजी धरणाच्या ३ पैकी एका सर्व्हिस गेटमधून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना व जिंतूर शहराला पाणी पुरेल की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. ...

निधीअभावी पाच वळण बंधारे रद्द - Marathi News | Prohibition of funds canceled five winding bogs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निधीअभावी पाच वळण बंधारे रद्द

नाशिक : गोदावरी खोºयात मोडणाºया दिंडोरी तालुक्यात वळण बंधारे योजनेंतर्गत अकरा वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेले व त्यासाठी जमिनीचे भूसंपादनही पूर्ण झालेले पाच बंधारे पाटबंधारे खात्याने निधी कमतरतेचे कारण देत रद्द केले आहेत. सुमारे साडेचारशे ते पाचशे क ...

कोल्हापूर : अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन - Marathi News | Kolhapur: Land on the road to understand the final fight, senior leader N. D. Appeal to Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अंतिम लढा समजून रस्त्यावर उतरा, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे आवाहन

गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा च ...

परभणी : सिमेंट नाला बांधात निकृष्टतेचा कळस - Marathi News | Parbhani: The culmination of the degradation of cement canals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सिमेंट नाला बांधात निकृष्टतेचा कळस

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात परभणी तालुक्यातील कारेगाव व शहापूर येथे तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाच्या कामात निकृष्टतेचा कळस गाठल्याची बाब बुधवारी रोहयो उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केल ...

वऱ्हाडचा सिंचन अनुशेष निकाली कधी निघणार ! - Marathi News |  When the irrigation backlog of Varhad will be fill | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडचा सिंचन अनुशेष निकाली कधी निघणार !

अकोला : विदर्भातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. पण शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंून आहे. म्हणजेच जवळपास ९० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. त्यातही वऱ्हाड म्हणजे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्याची अवस्था वाईट आहे. ...

सिंचन प्रकल्प फायद्याऐवजी ठरतोय अडचणीचा - Marathi News | Irrigation project is a problem rather than a benifit | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन प्रकल्प फायद्याऐवजी ठरतोय अडचणीचा

इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जि.प. लघू सिंचन विभागाने उभारलेला प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याचा ठरण्याऐवजी अडचणीचा ठरत आहे. ...

वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प रखडलेलेच! - Marathi News | Irrigation projects in Varadha, not completed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

अकोला : वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले आहेत. यात खारपाणपट्ट्यातील सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. ...

परभणी : प्रशासनाने बोलावली भरारी पथकांची बैठक - Marathi News | Parbhani: A meeting of the Flying Squad called by the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रशासनाने बोलावली भरारी पथकांची बैठक

बंधाऱ्यातील व प्रकल्पांतील पाणी उपसा रोखण्यासाठी स्थापन केलेल्या पथकांची तातडीची बैठक ३ जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बोलावली आहे़ ...