लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प

Irrigation projects, Latest Marathi News

सिंचन घोटाळा उघडकीस; अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Irrigation Scam Exposed; Death threats to officials | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिंचन घोटाळा उघडकीस; अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी

राजपत्रित अधिकारी महासंघ आता मैदानात : राज्यभरात संतापाची लाट ...

Irrigation projects : मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प 'इतके' हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली - Marathi News | Irrigation projects : Irrigation projects in Marathwada will cover 'so many' hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Irrigation projects : मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प 'इतके' हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने आता शेतीला आता मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे. (Irrigation projects) ...

Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा - Marathi News | Vidarbha Dam Water Storage: 100 percent water storage in 14 irrigation projects in West Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vidarbha Dam Water Storage: पश्चिम विदर्भातील १४ सिंचन प्रकल्पांत शंभर टक्के जलसाठा

Dam Water Storage in Western Vidarbha : पश्चिम विदर्भातील अनेक धरणे आता १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत, तर काही प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...

राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर - Marathi News | Administrative approval for these 21 irrigation projects in the state Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता वाचा सविस्तर

राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. ...

Mhaisal Irrigation Project : सुधारित म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात.. वाचा सविस्तर कसं केलंय नियोजन - Marathi News | Mhaisal Irrigation Project : The water of the improved Mhaisal project is directly in the farmers fields.. Read in detail how the planning is done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mhaisal Irrigation Project : सुधारित म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात.. वाचा सविस्तर कसं केलंय नियोजन

जत पूर्व भागातील ६५ गावांसाठीची सुधारित म्हैसाळ योजनेतून कुठेही ओढे, नाल्यांना पाणी सोडणार नाही. बंद पाइपमधून थेट शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले जाणार आहे. ...

Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव - Marathi News | Sina Dam: Sina Dam overflowed and the farmers are happy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Dam : सीना धरण झाले ओव्हरफ्लो शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

भोसा खिंडीतून कुकडीच्या येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर सीना धरण ओव्हरफ्लो झाले आहे. भोसा खिंड बोगदा झाल्यापासून प्रथमच सर्वाधिक कुकडीचे पाणी सीना धरणात आले आहे. ...

'ती' दहा गावे अजूनही सिंचनापासून वंचितच - Marathi News | Those ten villages are still deprived of irrigation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'ती' दहा गावे अजूनही सिंचनापासून वंचितच

Chandrapur : पकडीगुड्डूम प्रकल्पात भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना लाभ नाही. ...

वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार - Marathi News | 19.90 TMC water from Vaitarna River will now be diverted to Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ...