लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या

Irrigation projects, Latest Marathi News

'आता दबाव आणण्याची गरज'; मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी मिळणार आहे का ? - Marathi News | Will Marathwada get its rightful water from Krishna khore ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आता दबाव आणण्याची गरज'; मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे हक्काचे पाणी मिळणार आहे का ?

Marathwada Water Crisis : कृष्णा खोऱ्याला लागूनच मराठवाड्यात गोदावरी खोऱ्यातील मांजरा, तेरणा नदीची उपखोरे आहेत. यात बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांचे क्षेत्र आहे. ...

पुन्हा अन्याय; मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी नाशिक विभागात वळविण्याची तयारी ? - Marathi News | Injustice again; Ready to divert Marathwada's share of water to Nashik division? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा अन्याय; मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी नाशिक विभागात वळविण्याची तयारी ?

Water Crisis in Marathwada : लॉकडाऊनमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला येणारे पाणी नाशिक विभागात पळविले जाण्याची शक्यता मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य तथा जलतज्ज्ञ शंकर नागरे यांनी वर्तविली. ...

जिगाव प्रकल्पामुळे बाधीत रस्त्यांच्या कामासाठी ६९५ कोटी; ५७५ कोटींचा झाला खर्च - Marathi News | 695 crore for road works affected by Jigaon project; 575 crore was spent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्पामुळे बाधीत रस्त्यांच्या कामासाठी ६९५ कोटी; ५७५ कोटींचा झाला खर्च

Jigaon project : रस्ते व पुलांच्या कामासाठी आतापर्यंतआतार्पंत ५७५ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ...

पाण्याची तीव्र अडचण भासणाऱ्या भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा, जयंत पाटलांचे निर्देश - Marathi News | Find alternatives for watering areas with severe water shortages in marathwada, says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाण्याची तीव्र अडचण भासणाऱ्या भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा, जयंत पाटलांचे निर्देश

Jayant Patil : सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक संपन्न झाली. ...

‘जिगाव’प्रकल्पासाठी गरजेच्या तुलनेत ४१ टक्केच निधीची तरतूद - Marathi News | Only 41% funds have been allocated for Jigaon Dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘जिगाव’प्रकल्पासाठी गरजेच्या तुलनेत ४१ टक्केच निधीची तरतूद

Jigaon Dam : यंदा अवघ्या ६९० कोटी रुपयांची तरतूद केल्या गेली आहे. ...

पावसाळा अर्ध्यावर; प्रकल्प तहानेलेलेच - Marathi News | Half of the rainy season; The project is thirsty | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाळा अर्ध्यावर; प्रकल्प तहानेलेलेच

Washim News : जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच असून, ८४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ...

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Water Resources Department should implement periodic program regarding Wainganga-Nalganga project, CM Uddhav Thackeray instructs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Uddhav Thackeray : योजनांना अधिक गतिमान करण्याकडे विभागाने लक्ष द्यावे, जेणेकरुन प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन त्याचा लाभ होऊ शकेल. राज्याचे सिंचन क्षेत्र वाढेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...

वऱ्हाडातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात केवळ २ टक्के वाढ - Marathi News | Only 2% increase in water storage in irrigation projects | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात केवळ २ टक्के वाढ

Irrigation projects : वऱ्हाडातील ५११ प्रकल्पांमध्ये ३३.३७ टक्के साठा उपलब्ध आहे. ...