लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

अमेरिकेचे सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना, तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय - Marathi News | America's largest aircraft carrier leaves for Iran, Trump's big decision amid tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे सर्वात मोठे विमानवाहू जहाज इराणकडे रवाना, तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा मोठा निर्णय

इराणसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन हवाई दलाला त्यांचे सर्वात मोठे विमानवाहू युद्धनौका मध्य आशियात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. हे जहाज मे पर्यंत कॅरिबियन समुद्रात राहू शकते. ...

इराणला थेट इशारा अन् चीनशी दोस्तीचा इरादा; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले, म्हणाले... - Marathi News | Direct warning to Iran and intention of friendship with China; US President Donald Trump got angry, said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला थेट इशारा अन् चीनशी दोस्तीचा इरादा; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कडाडले, म्हणाले...

इराणला अण्वस्त्र करारावरून अत्यंत कठोर शब्दांत इशारा देतानाच, ट्रम्प यांनी चीनसोबतच्या मैत्रीचे नवे संकेत दिले आहेत. ...

America Iran News: अमेरिका कधीही इराणवर हल्ला करण्याची शक्यता, युद्धाचे मोठे संकेत! - Marathi News | US Vessels Told to Avoid Iranian Waters; Donald Trump Forces Ready for Strike as Tensions Peak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका कधीही इराणवर हल्ला करण्याची शक्यता, युद्धाचे मोठे संकेत!

America Iran Tension: मध्य पूर्वेत युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर कोणत्याही क्षणी लष्करी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली. ...

'इराणनं ऐकलं नाही, तर आम्ही एकटे हल्ला करू", इस्रायलचा अमेरिकेला इशारा; खामेनेईसुद्धा तयारीत? - Marathi News | If Iran doesn't listen, we will attack alone Israel warns America; Is Khamenei also preparing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणनं ऐकलं नाही, तर आम्ही एकटे हल्ला करू", इस्रायलचा अमेरिकेला इशारा; खामेनेईसुद्धा तयारीत?

अमेरिका आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी युद्ध भडकू शकते असी स्थिती असतानाच, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आगामी वाशिंग्टन दौऱ्याने ... ...

'अमेरिकेने हल्ला केला तर याद राखा!'; इराणच्या धमकीने ट्रम्प यांची झोप उडाली, आखातात युद्धाचे ढग? - Marathi News | 'If America attacks, remember!'; Iran's threat woke Trump up, clouds of war in the Gulf? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकेने हल्ला केला तर याद राखा!'; इराणच्या धमकीने ट्रम्प यांची झोप उडाली, आखातात युद्धाचे ढग?

जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. ...

गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं! - Marathi News | Spy, technology theft and connections to Russia! New revelations in the Jeffrey Epstein case have shaken the world! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं!

नुकत्याच उघड झालेल्या एफबीआयच्या २०२० मधील एका गोपनीय दस्तऐवजातून एक अत्यंत धक्कादायक दावा समोर आला आहे. ...

इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! 'धमक्यांना घाबरत नाही'; मस्कतच्या भूमीवर अमेरिका-इराणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा - Marathi News | Iran's direct warning to Trump! 'Not afraid of threats'; High-voltage drama between America and Iran on Muscat's soil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! 'धमक्यांना घाबरत नाही'; मस्कतच्या भूमीवर अमेरिका-इराणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

जागतिक राजकारणात अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेचा पहिला टप्पा ओमानची राजधानी मस्कत येथे पार पडला. ...

अमेरिका-इराण तणाव टोकाला; युद्धाची शक्यता वाढली, नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा इशारा - Marathi News | US-Iran tensions at peak: American Embassy Warns Citizens to Exit Iran at Once | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इराण तणाव टोकाला; युद्धाची शक्यता वाढली, नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा इशारा

US Iran Embassy: मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! मदतीची अपेक्षा करू नका; दूतावासाचा स्पष्ट इशारा ...