Iran Israel War Crude Oil Price: ज्या गोष्टीची भीती व्यक्त केली जात होती, तसंच झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. ...
"तुम्ही आमची लाल रेषा ओलांडली आहे आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल," असे इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ यांनी रविवारी भाषणात म्हटले. ...
अयातुल्ला अली खोमेनेई यांच्या मृत्यूनंतर रविवारी पाकिस्तानातील कराची येथील अमेरिकी वाणिज्य दूतावासाबाहेर पोलिस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान १० जणांचा मृत्यू झाला. यात अनेक जण जखमी झाले. ...
Kuwait Bahrain US bases destroyed: इराण-अमेरिका संघर्षात कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. इराणने अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला आहे. ...
UK, France, Germany join US against Iran: इराण-अमेरिका युद्धात आता युरोपची एन्ट्री! ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला साथ देण्याची घोषणा केली आहे. तिन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करत लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. ...
इराण-इस्रायल युद्धावर विशेष संपादकीय विश्लेषण. डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्या भूमिकेमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर कसे उभे आहे? भारतावर होणारे आर्थिक परिणाम आणि इराणचे भविष्य यावर सविस्तर चर्चा. ...