लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
पराभूत होऊनही वेलॉसिटी अंतिम फेरीत - Marathi News | Despite losing, Velocity reached the final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभूत होऊनही वेलॉसिटी अंतिम फेरीत

मेघना (७३) आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या (६६) यांनी केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ट्रेलब्लेझर्सने वेलॉसिटीविरुद्ध ५ बाद १९० धावांचे आव्हान उभारले.  ...

रॉयल्सपुढे कडवे आव्हान, दुसरी क्वॉलिफायर आज - Marathi News | Bitter challenge for Royals, second qualifier today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल्सपुढे कडवे आव्हान, दुसरी क्वॉलिफायर आज

बंगळुरू- राजस्थान यांच्यात रंगतदार लढत ...

उत्कृष्ट माऱ्यापुढे चौकार- षटकार मारण्यात अपयशी ठरलो : राहुल - Marathi News | Failed to hit fours and sixes before the best hit: Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उत्कृष्ट माऱ्यापुढे चौकार- षटकार मारण्यात अपयशी ठरलो : राहुल

मधल्या षटकात किमान दोन उत्तुंग फटके मारल्यामुळे सामन्याचे चित्र पालटू शकले असते ...

अनसोल्ड ते मॅचविनर! इंदूरच्या ‘स्टार’ची यशोगाथा - Marathi News | Unsold to Matchwinner! Success story of Indore's 'Star' rajat patidar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनसोल्ड ते मॅचविनर! इंदूरच्या ‘स्टार’ची यशोगाथा

रजत पाटीदार : प्ले ऑफमध्ये पहिला ‘अनकॅप्ड’ शतकवीर ...

हर्षलला १४-१५ कोटींचा बोनस द्या, सेहवानची मजेदार मागणी - Marathi News | Give Hershel a bonus of Rs 14-15 crore, Sehwan's funny demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षलला १४-१५ कोटींचा बोनस द्या, सेहवानची मजेदार मागणी

हर्षलने काल लखनौविरुद्ध एलिमिनेटरमध्ये चांगली गोलंदाजी करीत चार षटकात २५ धावांत एक गडी बाद केला ...

शिखर धवनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल... - Marathi News | Shikhar Dhavan Latha bukkanya maran, ‘he’ video goes viral ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल...

धवनला वडिलांनी कानशिलात लगावली ...

Virat Kohli Reaction on Fan, Viral Video मैदानात घुसलेल्या चाहत्याला पाहून विराटने दिली भन्नाट प्रतिक्रिया, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Virat Kohli WWE Style Celebration in rcb vs lsg match fan invader ground police ipl 2022 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मैदानात घुसलेल्या चाहत्याला पाहून विराटने दिली भन्नाट प्रतिक्रिया, Video झाला व्हायरल

फॅनला खांद्यावर टाकून नेलं मैदानाबाहेर; त्यावर विराटची WWE स्टाईल रिअँक्शन पाहिलीत का? ...

Gautam Gambhir KL Rahul, IPL 2022: RCB विरूद्ध पराभूत झाल्यानंतर राहुल, गंभीर यांच्या Instagram पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हणाले... - Marathi News | Gautam Gambhir KL Rahul Instagram Post viral after LSG bowed out of IPL 2022 losing to RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB विरूद्ध पराभूत झाल्यानंतर राहुल, गंभीरच्या पोस्ट चर्चेत; पाहा काय म्हणाले...

लखनौच्या स्वप्नवत प्रवासाला RCB ने लावला ब्रेक ...