लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

बम्पर परतावा! शेअर बाजारात या ₹4 च्या स्टॉकचा नुसता 'भांगडा', 1 लाखाचे केले थेट 11 कोटी; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | share market apar industries share make record 1 lakh made directly 11 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा! शेअर बाजारात या ₹4 च्या स्टॉकचा नुसता 'भांगडा', 1 लाखाचे केले थेट 11 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

गेल्या केवळ सहा महिन्यांतसुद्धा या शेअरने 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

सुकन्या समृद्धी खात्यात मुलीच्या नावे आतापर्यंत किती पैसे जमा केले, असं चेक करू शकता ऑनलाइन - Marathi News | You can check online money deposited balance in the Sukanya Samriddhi account in the name of the girl so far know details and procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी खात्यात मुलीच्या नावे आतापर्यंत किती पैसे जमा केले, असं चेक करू शकता ऑनलाइन

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं सुकन्या समृद्धी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ...

PF खात्यात ८.१५% व्याज हवं असेल तर ३१ ऑगस्टपूर्वी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | If you want 8 15 percent interest in PF account do it before 31st August otherwise there will be loss know aadhaar update details how to update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF खात्यात ८.१५% व्याज हवं असेल तर ३१ ऑगस्टपूर्वी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान

भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्टच्या अखेरीस पीएफ खात्यात व्याज जमा होण्यास सुरुवात होईल. ...

आज आहे अखेरची संधी, अन्यथा बंद होईल तुमचं Trading Account; त्वरित करा हे काम - Marathi News | Today is the last chance otherwise your trading account will be closed Do this immediately sebi nse advisory kyc details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज आहे अखेरची संधी, अन्यथा बंद होईल तुमचं Trading Account; त्वरित करा हे काम

तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...

FD मध्ये जराशी चूक आणि होऊ शकतं नुकसान; बॅंकाही सांगत नाहीत, या गोष्टींकडे ठेवा लक्ष - Marathi News | banks fixed deposit what are the disadvantages keep an eye on these things investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD मध्ये जराशी चूक आणि होऊ शकतं नुकसान; बॅंकाही सांगत नाहीत, या गोष्टींकडे ठेवा लक्ष

काही गोष्टी अशा आहेत ज्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करुन चालणार नाही आणि तुम्हाला अनेकदा बँकाही याबद्दल सांगत नाहीत. ...

उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार गटाची बेैठक संपन्न - Marathi News | Convening of Chief Minister's Advisory Group for successful organization of Uttarakhand Global Investors Summit | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार गटाची बेैठक संपन्न

Uttarakhand Global Investors Summit: उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-2023 च्या यशस्वी आयोजनासाठी धोरणात्मक आधार आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार गटाची पहिली बैठक सुभाष रोडवरील हॉटेलमध्ये आयोजित क ...

आर्थिक सल्ले देणाऱ्या influencers वर सरकारची नजर; डिग्री अन् SEBI रजिस्ट्रेशन गरजेचे - Marathi News | Guidelines for Finfluencers: Government eyes on Finfluencers offering financial advice; Degree SEBI Registration required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक सल्ले देणाऱ्या influencers वर सरकारची नजर; डिग्री अन् SEBI रजिस्ट्रेशन गरजेचे

Guidelines for Finfluencers: सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्यांसाठी ASCI ने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. ...

अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती... - Marathi News | Bumper Return: A stock of just Rs 5 has done well; Millionaire in just 36 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 36 महिन्यात झाले करोडपती...

Mutibagger Stock : शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक तुम्हाला बंपर कमाई करुन देतो. ...