लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा - Marathi News | 'Kernex Microsystems' railway stock rise, company gets orders bigger than market cap; 200% return in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

Railway Stocks: गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे. ...

Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम - Marathi News | how to open post office fd account online for investment check process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office FD मध्ये गुंतवणूक करायची आहे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या होईल काम

Post Office FD : जर तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. ही सुविधा आता मोबाईलवर ऑनलाईन उपलब्ध आहे ...

आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ - Marathi News | share market today stock market opened flat before rbi policy good growth in these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

Share Market today : आरबीआयच्या पतधोरणाच्या आधी बाजाराची सपाट सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये डोलत आहे. चलनविषयक धोरणानंतर बाजारातील हालचाली अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. ...

रेखा झुनझुनवालांकडे 'या' कंपनीचे 3 कोटी शेअर, एक्सपर्ट म्हणतायत ₹250 वर पोहोचणार भाव! - Marathi News | Share market rekha jhunjhunwala have 3 crore share of federal bank experts say the price will reach ₹250 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवालांकडे 'या' कंपनीचे 3 कोटी शेअर, एक्सपर्ट म्हणतायत ₹250 वर पोहोचणार भाव!

दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2024 तिमाहीच्या अखेरीस या खाजगी बँकेचे 3,45,30,060 शेअर्स किंवा 1.42 टक्के हिस्सेदारी होती. ...

बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ - Marathi News | stock market updates 5th december us markets at life high crude slips vodafone idea bharat forge qip igl bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ

Stock Market Updates : आता बाजारात बऱ्याच दिवसानंतर बुलरन पाहायला मिळाली. सलग पाचव्या दिवशी बाजार हिरव्या रंगात बंद झाले. ...

एक बातमी अन् ₹12 च्या शेअरवर अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार; 6 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट - Marathi News | One news and investors literally broke on the penny stock minolta finance share at ₹12 The upper circuit has been going on for 6 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक बातमी अन् ₹12 च्या शेअरवर अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार; 6 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट

कंपनीच्या शेअरला गुरुवारीही 5% चे अप्पर सर्किट लागले आणि हा शेअर 12.93 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला... ...

Emerald Tyres IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली - Marathi News | emerald tyres manufacturer ipo who is the owner of emerald tyres | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली

Emerald Tyres IPO : टायर तयार करणारी कंपनी एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आयपीओ १२ डिसेंबर रोजी लिस्ट होण्याचा अंदाज आहे. पण, ही कंपनी कोणाची, काय काय करते? ...

भाड्याच्या घरातून सुरू केला व्यवसाय; आज ₹ 8400 कोटींचे मालक, कोण आहेत डॉ. आझाद? - Marathi News | Success Story Of Dr Azad Moopen Started From One Small Clinic Now Has Rs 8400 Crore Net Worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भाड्याच्या घरातून सुरू केला व्यवसाय; आज ₹ 8400 कोटींचे मालक, कोण आहेत डॉ. आझाद?

Success Story Of Dr Azad Moopen : आज भारतसह नऊ देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय सुरू असून, कंपनीत 20,000 हून अधिक लोक काम करतात. ...