लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

पाकिस्तानात हेलिकॉप्टरमधून 'नोटांचा पाऊस', पैसा जमा करण्यासाठी उडाली झुंबड;  Video व्हायरल - Marathi News | pakistan notes showered at wedding from helicopter in mandi bahauddin | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानात हेलिकॉप्टरमधून 'नोटांचा पाऊस', पैसा जमा करण्यासाठी उडाली झुंबड;  Video व्हायरल

कर्जात बुडालेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन (Mandi Bahauddin) येथे हेलिकॉप्टरमधून पैशाचा पाऊस पाडला गेला. ...

दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा! - Marathi News | Businesswoman wins half of 25 crores mansion from her millionaire ex boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुसऱ्या गर्लफ्रेन्डच्या नादात त्याने गमावली २५ कोटी रूपयांची प्रॉपर्टी, पहिलीचा झाला फायदाच फायदा!

डेली मेलच्या वृत्तानुसार, शेरॉन ब्लेड्स एक बिझनेसवुमन आहेत. त्या म्हणाल्या की, जेव्हा दोघांनी बंगला घेतला तेव्हा असं ठरवलं होतं की, रिटायरमेंटनंतर दोघेही इथेट शिफ्ट होतील. ...

धुळीच्या वादळामुळे चीनमध्ये हाहाकार, ३४१ जण बेपत्ता, ४०० विमान उड्डाणे रद्द - Marathi News | Sand storm hits China, leaves 341 missing, cancels 400 flights | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धुळीच्या वादळामुळे चीनमध्ये हाहाकार, ३४१ जण बेपत्ता, ४०० विमान उड्डाणे रद्द

Sand storm hits China : चीनमध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वात धोकादायक धुळीचे वादळ आले आहे. या वादळामुळे संपूर्ण बीजिंग शहर पिवळ्या रंगाने झाकोळून गेले आहे. ...

खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा - Marathi News | pakistan among biggest importer of arms in asia sipri reports released india import decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. ...

म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का? - Marathi News | Myanmar protest sarongs revolution women hang clothes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये सैनिकांना अडवण्यासाठी स्कर्ट्सचा वापर करत आहेत महिला, पण स्कर्ट्स का?

म्यानमारमध्ये विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत.  ...

डेन्मार्कने कोव्हिशिल्ड लस देणं का थांबवलं? Dr Ravi Godse on Covid Vaccine | Denmark | Covid 19 - Marathi News | Why did Denmark stop vaccinating Kovishield? Dr Ravi Godse on Covid Vaccine | Denmark | Covid 19 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डेन्मार्कने कोव्हिशिल्ड लस देणं का थांबवलं? Dr Ravi Godse on Covid Vaccine | Denmark | Covid 19

...

स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल - Marathi News | television set falls on journalist during live show in colombia watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल

Television Set Falls on Top of Journalist: दक्षिण अमेरिकेत कोलंबिया देशात (Colombia) एक विचित्र घटना घडली आहे. ...

हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध! - Marathi News | A japanese man is searching for his wife after she lost tsunami in Japan ten years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हृदयस्पर्शी! त्सुनामीपासून बेपत्ता झाली पत्नी, १० वर्षांपासून समुद्राच्या तळाला जाऊन घेतोय तिचा शोध!

यासुओ यांनी आपल्या पत्नीला शोधण्यासाठी अंडरवॉटर डायविंगचं लायसन्सही घेतलं आहे. ते गेल्या ७ वर्षांपासून एकटेच अंडरवॉटर डायविंग करत आहेत. ...