लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

एका फ्लॅटच्या किमतीत मिळत आहे अख्ख बेट, बेटावरील सौंदर्य पाहून व्हाल चकीत - Marathi News | You can get a whole island for the price of a flat, you will be amazed at the beauty | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका फ्लॅटच्या किमतीत मिळत आहे अख्ख बेट, बेटावरील सौंदर्य पाहून व्हाल चकीत

Scottish Island in just 51 Lakh rupee: अवघ्या 51 लाख रुपयांमध्ये तुम्हाला 22 एकरमध्ये पसरलेले बेट मिळत आहे. ...

VIDEO : कचरेवाला रॉक्स! लहान मुलाचा गेला असता जीव, जर कचरेवाल्याने दाखवली नसती चपळता.. - Marathi News | Watch video childs life would have been lost if sanitation worker had not done this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : कचरेवाला रॉक्स! लहान मुलाचा गेला असता जीव, जर कचरेवाल्याने दाखवली नसती चपळता..

जसा कचऱ्याचा ट्रक त्याच्या समोरून गेला लुकस रस्ता पार करण्यासाठी धावला. पण रस्त्याच्या उजवीकडून येणाऱ्या कारला बघू शकला नाही. ...

चमच्याने खोदला भुयारी मार्ग अन् तुरूंगातून फरार झाले खतरनाक कैदी, कुणाला कानोकान नाही खबर - Marathi News | Jail break six Palestinian prisoners escape Israeli jail through tunnel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चमच्याने खोदला भुयारी मार्ग अन् तुरूंगातून फरार झाले खतरनाक कैदी, कुणाला कानोकान नाही खबर

इथे सहा खतरनाक कैदी भुयारी मार्ग खोदून अती सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तुरूंगातून फरार झाले. आता या घटनेवरून इस्त्राइलच्या अधिकाऱ्यांची तुलना होत आहेत. ...

Jean-Pierre Adams: तब्बल ३९ वर्षे कोमामध्ये राहिलेले दिग्गज फुटबॉलपटू जीन पियरे अ‍ॅडम्स यांचे निधन, भुल देण्याच्या औषधाने झाले जीवन उद्ध्वस्त   - Marathi News | Veteran footballer Jean-Pierre Adams dies after 39 years in a coma | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल : तब्बल ३९ वर्षे कोमामध्ये राहिलेल्या दिग्गज खेळाडूचे निधन, भुल देण्याच्या औषधाने झाले जीवन उद्ध्वस्त

Jean-Pierre Adams: १९८२ मध्ये गुडघ्यावरील नियमित शस्त्रक्रियेसाठी त्यांना भुल देण्यात आली. मात्र त्यावेळी बेशुद्धावस्थेत गेलेले जीन पियरे अ‍ॅडम्स पुन्हा शुद्धीवर आलेच नाहीत. ...

वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत... - Marathi News | Scientists bring back to life extinct ferret species using cloning method | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वैज्ञानिकांची कमाल! १९८८ मध्ये मृत प्राण्याला क्लोनिंगने केलं जिवंत...

एखाद्या लुप्त झालेल्या प्रजातीला क्लोनिंगच्या माध्यमातून वाचवण्याची अमेरिकेतील वैज्ञानिकांचा हा पहिलाच प्रयत्न होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांनी असा प्रयत्न आधीच केला आहे. ...

हजारो रूपये खर्च करून हा तरूण खरेदी करतो तरूणींचे दुर्गंधी सॉक्स आणि मग... - Marathi News | Man buys dirty socks of girls to smell and taste them UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हजारो रूपये खर्च करून हा तरूण खरेदी करतो तरूणींचे दुर्गंधी सॉक्स आणि मग...

या व्यक्तीचं वय ३३ वर्षे आहे. त्याने सांगितलं की, त्याला दुर्गंधी सॉक्स आणि घाणेरड्या पायाबाबत लोकांची धारणा बदलायची आहे. ...

काय सांगता! व्यक्तीने गिळला पूर्ण नोकिया ३३१० फोन आणि मग.... - Marathi News | a man swallows entire nokia 3310 phone than happen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! व्यक्तीने गिळला पूर्ण नोकिया ३३१० फोन आणि मग....

फोन गिळल्यावर तो त्याच्या पोटात जाऊन अडकला आणि नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. इथे डॉक्टरांनी सुरक्षितपणे त्याच्या पोटातून फोन काढला. ...

तालिबाननं पंजशीरवर कब्जा केल्याच्या दाव्यावर सस्पेन्स कायम; ताजिकिस्तानमधील अफगाण राजदूत म्हणाले... - Marathi News | Suspense continues over Taliban's claim to Panjshir; The Afghan ambassador to Tajikistan said ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं पंजशीरवर कब्जा केल्याच्या दाव्यावर सस्पेन्स कायम; ताजिकिस्तानमधील अफगाण राजदूत म्हणाले...

Taliban Afghanistan Crisis : रविवारी तालिबाननं पंजशीरवरही ताबा मिळवल्याचा केला होता दावा. ...