लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

एकाच दिवशी दोन-दोन गुड न्यूज, लॉटरीत जिंकले तब्बल 7 कोटी रुपये - Marathi News | Two good news on the same day, won Rs 7 crore in the lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाच दिवशी दोन-दोन गुड न्यूज, लॉटरीत जिंकले तब्बल 7 कोटी रुपये

lottery ticket: 5 डॉलरमध्ये विकत घेतलेल्या लॉटरीच्या तिकीटाने कमवून दिले तब्बल 7 कोटी रुपये. ...

'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण - Marathi News | 'These' are 6 secret places on earth, you won't even see them on Google Maps; Know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण

Secret places on Earth: तुम्ही गूगल मॅपवर ही ठिकाणे शोधलीत, तर तुम्हाला त्यातील अर्ध्याहून अधिक भाग अस्पष्ट दिसेल. ...

पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण - Marathi News | Antarctica transantarctic mountains research reveals even microbes dont exist here | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवरचं असं ठिकाण जिथे अजूनपर्यंत पोहोचलं नाही जीवन, 'डेड झोन' बघून वैज्ञानिक हैराण

आतापर्यंत असं समोर आलं  की, जर एखाद्या ठिकाणी मनुष्य किंवा जीव नसेलही तरी तेथील मातीत सूक्ष्म जीव आढळतात. पण एका नव्या रिसर्चने ही गोष्टही खोट ठरवली आहे.  ...

बाबो! 'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सर्वात महाग, एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपये! - Marathi News | Why Horseshoe Crab Blood Is so Expensive? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' खेकड्याचं निळं रक्त जगात आहे सर्वात महाग, एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपये!

तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं. ...

हायवेच्या उद्घाटनासाठी आले राष्ट्राध्यक्ष, पण चिमुकल्याने साधली संधी आणि... - Marathi News | The President came for the inauguration of the highway, but little boy took the opportunity and inaugurated first | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हायवेच्या उद्घाटनासाठी आले राष्ट्राध्यक्ष, पण चिमुकल्याने साधली संधी आणि...

Turkey News: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

Asteroid: पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा - Marathi News | The catastrophe is approaching at a speed of 30,000 miles per hour on the side of the earth, Friday is an important day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा

Asteroid: या अ‍ॅस्ट्रॉईडचे नाव २०२१RE आहे. तो १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ३ लाख ४० हजार किमी अंतरावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्रामध्ये असलेल्या अंतरा एवढ्या अंतरावरून जाणार आहे. ...

घनदाट जंगलात ३ दिवस एकटाच राहिला ३ वर्षीय चिमुकला, तहान लागल्यावर नाल्यातील पाणी प्यायला - Marathi News | 3 year child miraculously survives 3 days alone in forest at Sydeny in Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घनदाट जंगलात ३ दिवस एकटाच राहिला ३ वर्षीय चिमुकला, तहान लागल्यावर नाल्यातील पाणी प्यायला

मुलाच्या वडिलांनी एंथनी सापडल्यावर आनंद व्यक्त केला की, हा चमत्कारच आहे की, त्यांचा मुलगा एक घनदाट जंगलात अशाप्रकारे तीन दिवस राहिला. ...

Video: सुपरमार्केट जलमय, पाण्यासोबत आलेल्या माशांवर नागरिकांनी मारला ताव - Marathi News | Video: Supermarket flooded, fishes came with water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: सुपरमार्केट जलमय, पाण्यासोबत आलेल्या माशांवर नागरिकांनी मारला ताव

Shocking Video of supermarket: या व्हिडिओमध्ये एका सुपरमार्केटचा संपूर्ण मजला पाण्याने भरलेला दिसत आहे. ...