लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

coronavirus : ड्रॅगनचा विळखा अन् ट्रम्प यांची चिडचिड - Marathi News | coronavirus: chinees Dragon's Grip and donald Trump's frustration | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus : ड्रॅगनचा विळखा अन् ट्रम्प यांची चिडचिड

युनोच्या अखत्यारित येणाऱ्या महत्त्वाच्या संघटनांवर कब्जा मिळविण्यासाठी गेली दहा वर्षे चीनने योजनाबद्ध प्रयत्न केले. जगाच्या व्यासपीठावर चीनने आखलेली ही व्यूहरचना अमेरिका व अन्य प्रगत राष्ट्रांच्या लक्षात बऱ्याच उशिरा आली. जगातील नव्या शीतयुद्धाची ही ...

coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून अधिक मृत्युमुखी - Marathi News | coronavirus: more than 90 deaths worldwide due to corona virus BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान थांबता थांबेना, जगभरात 90 हजारांहून अधिक मृत्युमुखी

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही इटली, स्पेन आणि अमेरिकेतील रुग्णांची आहे. ...

लॉकडाऊन दरम्यान सुरू होतं लग्न, पोलीस आले अन् नवरी-नवरदेवासहीत 50 पाहुण्यांना घेऊन गेले.... - Marathi News | South African bride and groom arrested over lockdown wedding api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊन दरम्यान सुरू होतं लग्न, पोलीस आले अन् नवरी-नवरदेवासहीत 50 पाहुण्यांना घेऊन गेले....

लॉकडाऊनचं उल्लंघन करून लग्न करणाऱ्या नवरी-नवरदेवाला आणि लग्नाला आलेल्या 50 पाहुण्यांना देखील अटक केलीये. ...

coronavirus : WHOच्या या चुकीमुळे पसरला कोरोना, प्रमुखांवर राजीनाम्यासाठी वाढला दबाव - Marathi News | coronavirus: corona virus spread due to WHO's this mistake, increased pressure on the WHO chief for resign BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : WHOच्या या चुकीमुळे पसरला कोरोना, प्रमुखांवर राजीनाम्यासाठी वाढला दबाव

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेतील अनेक नेते जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) दोषी ठरवत आहेत. ...

Video :Coronavirus Lockdown : पाकिस्तानात सामूहिक नमाजास रोखल्याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला  - Marathi News | Video : Coronavirus Lockdown in pakistan: Deadly attack on police preventing mass prayers in Pakistan pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video :Coronavirus Lockdown : पाकिस्तानात सामूहिक नमाजास रोखल्याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला 

Coronavirus Lockdown : पोलिसांनी मज्जाव करताच जमावाने पोलिसांवर हल्ला केला. ...

coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी - Marathi News | coronavirus: 1321 death in United States due to corona virus in a day BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी

जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे. ...

जागतिक बॅँकेने दिले एक अब्ज डॉलर; सर्वात मोठा वाटा भारताला मिळाल्याने समाधान - Marathi News | One billion dollars is given by the World Bank; India's largest share of satisfaction | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक बॅँकेने दिले एक अब्ज डॉलर; सर्वात मोठा वाटा भारताला मिळाल्याने समाधान

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी जगातील देशांना मदत व्हावी या हेतूने जागतिक बॅँकेने तातडीची मदत देण्यास प्रारंभ केला आहे ...

coronavirus : अमेरिकेत एक दिवसात हजारांवर कॊरोनाबळी, रुग्णांची संख्या दोन लाखांवर - Marathi News | coronavirus: In the United States thousands of death's due to corona virus in a day, the number of patients is two lacks BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : अमेरिकेत एक दिवसात हजारांवर कॊरोनाबळी, रुग्णांची संख्या दोन लाखांवर

वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. ...