लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीत - Marathi News | Nepal's re-aggression, the new map shows three parts of India within its borders BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळची पुन्हा आगळीक, नव्या नकाशात भारताचे तीन भाग दाखवले आपल्या हद्दीत

गेल्या का ही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर आपला दावा केला असून, त्याविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

अमेरिकेत हिंसक निदर्शने; पोलीस ठाण्यात जाळपोळ पोलिसांच्या ताब्यातील अश्वेत व्यक्तीच्या मृत्यूमुळे संताप - Marathi News |  Violent protests in America; Anger over the death of a black man in police custody | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत हिंसक निदर्शने; पोलीस ठाण्यात जाळपोळ पोलिसांच्या ताब्यातील अश्वेत व्यक्तीच्या मृत्यूमुळे संताप

आंदोलनकर्त्यांनी एका पोलीस ठाण्याला आग लावली असून, नंतर ते ठाणे रिकामे करण्यात आले. ...

CoronaVirus News: २० फुटांवरील व्यक्तीलाही होऊ शकतो कोरोना विषाणूचा संसर्ग - Marathi News | CoronaVirus News: A person over 20 feet can be infected with the corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: २० फुटांवरील व्यक्तीलाही होऊ शकतो कोरोना विषाणूचा संसर्ग

सहा फूट अंतर राखण्याचा नियम बदलावा लागणार ...

coronavirus:  अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या एक लाखांपार, आतापर्यंत १७ लाख जणांना संसर्ग - Marathi News | coronavirus: one lakh Corona Patient Death in United States BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus:  अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या एक लाखांपार, आतापर्यंत १७ लाख जणांना संसर्ग

कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. ...

coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध - Marathi News | coronavirus: Scientists discover bacteria that inactivate the corona virus BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तरीत्या संशोधन करून कोरोना विषाणू, डेंग्यू आणि एचआयव्हीसह विषाणूंची साखळी तोडणाऱ्या दोन जीवाणूस्रावित प्रोटीनचा शोध लावला आहे. ...

बोंबला! स्पायडर मॅनसारखी शक्ती मिळणार म्हणून तिघांनी केला डेंजर कारनामा अन्.... - Marathi News | Boys let black widow bite them they hopes of turning into spider man api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! स्पायडर मॅनसारखी शक्ती मिळणार म्हणून तिघांनी केला डेंजर कारनामा अन्....

स्पायडर मॅन होण्यासाठी तीन भावांनी केलेला हा कारनामा वाचून तुम्हाला धक्काही बसेल आणि तुम्ही हैराणही व्हाल. ...

मृतांची माहिती पहिल्या पानावर प्रसिद्ध करून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ची श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the New York Times by publishing the death toll on the front page | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृतांची माहिती पहिल्या पानावर प्रसिद्ध करून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ची श्रद्धांजली

कोरोना साथीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली. ...

Coronavirus : बघा कोरोनाने काय केली या पुरूष नर्सची स्थिती, फोटो पाहून विश्वास बसणार नाही! - Marathi News | America nurse shares shocking pics of before and after Covid-19 effect on body api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : बघा कोरोनाने काय केली या पुरूष नर्सची स्थिती, फोटो पाहून विश्वास बसणार नाही!

माइकला कोरोनाने शिकार केलं आणि त्याची तब्येत पार बदलून गेली. कोरोना मनुष्याची हालत काय करतो हे त्याच्याकडे पाहून दिसून येतं. ...