लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

coronavirus: आजोबांनी कोरोनाविरोधात ६२ दिवस चाललेली लढाई जिंकली, मात्र त्यासाठी एवढी किंमत मोजावी लागली - Marathi News | coronavirus: old man won the 62-day battle against Coronavirus, but it cost so much bill | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: आजोबांनी कोरोनाविरोधात ६२ दिवस चाललेली लढाई जिंकली, मात्र त्यासाठी एवढी किंमत मोजावी लागली

अमेरिकेतील एका ७० वर्षीय आजोबांनी तब्बल ६२ दिवस चाललेल्या लढाईनंतर कोरोनाला हरवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या लढाईसाठी या आजोबांना हॉस्पिटलचे बील म्हणून जी रक्कम मोजावी लागली ते ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. ...

लिपुलेख आमचेच, भारताने तो भाग परत करावा; नेपाळच्या पंतप्रधानांची पुन्हा धमकी - Marathi News | The Lipulekh is ours, India should return that part; Nepal's PM threatens again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिपुलेख आमचेच, भारताने तो भाग परत करावा; नेपाळच्या पंतप्रधानांची पुन्हा धमकी

एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे. ...

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता - Marathi News | The coronavirus vaccine is expected to arrive by January | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना विषाणू प्रतिबंधक लस जानेवारीपर्यंत येण्याची शक्यता

विषाणूशास्त्र या विषयातील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. लॅरी कॉरी एका चर्चासत्रात म्हणाले, ‘‘या भयंकर रोगावर लस शोधणे हे आव्हानात्मक काम आहे. ...

धक्कादायक व्हिडीओ : 8 घरे समुद्रात कागदाप्रमाणे गेली वाहून, वाचला केवळ एक कुत्रा.... - Marathi News | Viral video : Landslide in arctic Norway sweeps 8 homes into the sea | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक व्हिडीओ : 8 घरे समुद्रात कागदाप्रमाणे गेली वाहून, वाचला केवळ एक कुत्रा....

लॅंडस्लाइडमध्ये 8 घरे समुद्रात कागदाप्रमाणे वाहून गेल्याचे दिसत आहे. एबीसी न्यूजने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर याचा व्हिडीओ शेअर केलाय. ...

coronavirus: वुहान झाले कोरोनामुक्त, शेवटच्या तीन रुग्णांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | coronavirus: Wuhan becomes coronavirus free, last three patients discharged from hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: वुहान झाले कोरोनामुक्त, शेवटच्या तीन रुग्णांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज

वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी केल्यानंतर आता शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. ...

coronavirus: हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनबाबत WHOने पुन्हा घेतला मोठा निर्णय, दिले हे आदेश - Marathi News | coronavirus: WHO re-takes major decision on hydroxychloroquine, orders issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनबाबत WHOने पुन्हा घेतला मोठा निर्णय, दिले हे आदेश

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांवर उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची चाचणी केली जात होती. मात्र हे कुठलेली चमत्कारीक औषध  नसून काही बाबतीत ते धोकादायक ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. ...

coronavirus: चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानी - Marathi News | coronavirus: India ranks seventh in the list of the highest number of corona patients BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: चिंताजनक! सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या स्थानी

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी देशभरात कोरोनाचे ८ हजार ३९२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ९० हजार ५३५ वर पोहोचला आहे. ...

CoronaVirus News : 'हा' देश आहे छोटासा, पण कोरोनावर मात करून दाखवली - Marathi News | CoronaVirus News: Is How Namibia Defeated Corona Virus rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : 'हा' देश आहे छोटासा, पण कोरोनावर मात करून दाखवली

CoronaVirus Marathi News and Live Updates : नामिबियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १३ मार्चला आढळला होता. त्यानंतर या देशात अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली. ...