लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

Viral News: हिटलरच्या तुरुंगातून पळ काढणाऱ्या सैनिकाच्या 'रोलेक्स'चा लिलाव; कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री - Marathi News | Viral News: Auction of 'Rolex' of soldiers escaped from Adolf Hitler's prison | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हिटलरच्या तुरुंगातून पळ काढणाऱ्या सैनिकाच्या 'रोलेक्स'चा लिलाव; कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री

Viral News: दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरच्या छावणीतून पळून जाणाऱ्या ब्रिटीश सैनिकाच्या रोलेक्स घडाळ्याला लिलावात कोट्यवधी रुपयांची बोली लागली. ...

पूर्वी कबुतरांच्याच माध्यमातून का पाठवलं जात होतं पत्र? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why letters were sent through pigeons? know amazing science fact | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पूर्वी कबुतरांच्याच माध्यमातून का पाठवलं जात होतं पत्र? जाणून घ्या यामागचं वैज्ञानिक कारण...

Science Logic: कधी विचार केलाय का की, या कामासाठी फक्त कबुतरांचाच वापर का केला जात होता? जगात इतरही अनेक पक्षी आहेत त्यांच्याकडून हे काम का करून घेतलं जात नव्हतं?  ...

किती होती पहिल्या Ambassador कारची किंमत? जाणून घ्या ही बंद होताना किती होता कारचा रेट! - Marathi News | Do you know first ambassador car price was Rs 14000 calculated approx 12 lakh in 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किती होती पहिल्या Ambassador कारची किंमत? जाणून घ्या ही बंद होताना किती होता कारचा रेट!

Auto : हिंदुस्तान मोटर्सने Ambassador कार आपल्या उत्तरपारा प्लांटमध्ये तयार केलं होती. हा भारतातील पहिला कार प्लांट होता. तर आशियातील कार बनवणारी दुसरी फॅक्टरी होती. याआधी आशिया कार बनवणारी एकच फॅक्टरी जपानमध्ये होती. ...

Sperm donor: भेटा रिअल लाइफमधील स्पर्म डोनरसोबत, १५ मुलांना जन्म देऊन आता अडचणीत अडकला - Marathi News | Sperm donor who fathered 15 children but court denied him parental responsibility | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Sperm donor: भेटा रिअल लाइफमधील स्पर्म डोनरसोबत, १५ मुलांना जन्म देऊन आता अडचणीत अडकला

Sperm donor Story: स्पर्म डोनेशनचं काम त्याने घरातील लोकांच्या लपून केलं होतं आणि यामागचं कारणंही खास आहे. पण तो आता अशा अडचणीत सापडला आहे ज्याचा तो विचारही करू शकत नाही. ...

एकाच महिन्यात २ वेळा प्रेग्नेंट झाली महिला, जुळ्या बाळांना दिला जन्म; डॉक्टरही हैराण - Marathi News | Woman in Texas becomes pregnant while already being pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाच महिन्यात २ वेळा प्रेग्नेंट झाली महिला, जुळ्या बाळांना दिला जन्म; डॉक्टरही हैराण

Pregnancy: टेक्सासची राहणारी ३० वर्षीय कॅरा विनहोल्डने नुकताच जुळ्या बाळांना जन्म दिला. पण या दोन्ही बाळांचा कंसीव होण्याचा वेळ वेगवेगळा होता. ...

जगातील सर्वात घातक विषाचा खुलासा, रशियाने दुश्मनांवर वापर केल्याचा दावा - Marathi News | World most painful poison strychnine used by Russian in sickening death | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात घातक विषाचा खुलासा, रशियाने दुश्मनांवर वापर केल्याचा दावा

World painful poison: 'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, रशियन व्हिसलब्लोअर अलेक्झेंडर पेरेपिलिचनी लंडनमध्ये स्ट्राइकिनप्रमाणे एका रासायनिक पदार्थासोबत मृत आढळले होते. ...

१.३९ लाख कोटीची संपत्ती, ३१०० कोटीचं जहाज, गाड्या; सौदी प्रिन्सची लाइफस्टाईल पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Saudi Arabia crown prince Mohammed Bin Salman luxury life car collection assets property | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१.३९ लाख कोटीची संपत्ती, ३१०० कोटीचं जहाज, गाड्या; सौदी प्रिन्सची लाइफस्टाईल पाहून व्हाल अवाक्

Saudi Crown Prince : सौदीच्या वर्तमान किंगचं नाव सलमान बिन अब्दुल अजीज आहे. त्यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांचा मुलगा मोहम्मद बिन सलमान सौदीचा क्राउन प्रिन्स आहे.  ...

'फोन केला....I love you म्हणाला! पाकिस्तानातील श्रीमंत तरूणीसोबत यासीनने मलिकने कसं केलं लग्न? - Marathi News | How did Yasin Malik married Pakistani woman Mushaal Mullick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फोन केला....I love you म्हणाला! पाकिस्तानातील श्रीमंत तरूणीसोबत यासीनने मलिकने कसं केलं लग्न?

Yasin Malik Love Story : मुशाल तिथे तिच्या आईसोबत आली होती. तिने त्या क्षणाची आठवण सांगितलं की, मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की, मला तुझं स्पीच आवडलं. ...