लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

Transparent Fish: कधीच पाहिला नसेल तुम्ही असा मासा, पाण्यातून बाहेर काढताच होतो ट्रान्सपरन्ट - Marathi News | Viral video of a fish becomes transparent as it is taken out of the water | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Transparent Fish: कधीच पाहिला नसेल तुम्ही असा मासा, पाण्यातून बाहेर काढताच होतो ट्रान्सपरन्ट

Video of Transparent Fish: तुम्ही रंग बदलणारा सरडा अनेकदा पाहिला असेल किंवा त्याचे व्हिडीओ पाहिले असतील. पण तुम्ही कधी एखादा मासा रंग बदलतो हे कधी पाहिलं नसेल किंवा त्याबाबत ऐकलं नसेल. ...

आपल्या फार जवळ आहे पृथ्वीसारखा ग्रह, पण तरीही तिथे पोहोचणं वैज्ञानिकांसाठी अशक्य! - Marathi News | Scientists discover earth like exoplanet capable of hosting life is close by but not accessible | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या फार जवळ आहे पृथ्वीसारखा ग्रह, पण तरीही तिथे पोहोचणं वैज्ञानिकांसाठी अशक्य!

European Southern Observatory च्या वैज्ञानिकांनी एक असाच ग्रह शोधला आहे जिथे जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. ...

'फक्त बोलण्यासाठी मला बुक करतात पुरूष, देतात लाखों रूपये' - Marathi News | Woman charge in lakhs to men for just talking | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'फक्त बोलण्यासाठी मला बुक करतात पुरूष, देतात लाखों रूपये'

सामन्थाने सांगितलं की, पुरूषांच्या सीक्रेट्सने मला दोन पुस्तके लिहिण्यासाठी इन्स्पायर केलं. सामान्यपणे पुरूष मला यासाठी बुक करतात कारण त्यांना बोलायचं असतं. ...

'या' ठिकाणी एका वर्षात २५९ वेळा बघण्यात आले यूएफओ आणि एलियन, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा - Marathi News | Aliens and UFO were seen in the Britain more than 250 times in year 2022 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' ठिकाणी एका वर्षात २५९ वेळा बघण्यात आले यूएफओ आणि एलियन, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा

Aliens seen in Large numbers in Britain: 'द सन' मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये यादरम्यान ज्या लोकांनीही एलियन्स बघितले त्यांना ट्रॉमामधून बाहेर काढण्यासाठी त्यांची काउन्सेलिंग करण्यात आली. ...

जेंडर चेंज करून महिला बनली पुरूष, मग असं काय झालं की पुन्हा बनली महिला? - Marathi News | Gender Change : Woman changed her gender by choice then know why she became a female again | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेंडर चेंज करून महिला बनली पुरूष, मग असं काय झालं की पुन्हा बनली महिला?

Gender Change : आलियाने सांगितलं की, जेव्हा ती गे असल्याची बाब समोर आली तेव्हा परिवाराने तिला खूप साथ दिली. सर्वांनी तिच्या निर्णयाला पूर्णपणे सपोर्ट केला. ...

येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा - Marathi News | Ex NASA scientist claim humans and aliens will meet in few years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा

Humans and Aliens : पुढील काही वर्षात मनुष्य एलिअन्सना भेटू शकणार. दोघांची भेट होणं निश्चित आहे. आता जिम हे अशा पदावर होते की, त्यांच्या या दाव्याकडे दुर्लक्षही केलं जाऊ शकत नाही. ...

Pacific Ocean: समुद्राच्या तळाशी आढळून आला अनोखा रस्ता, बघून संशोधक झाले हैराण - Marathi News | Road has been found in the depths of the pacific ocean | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Pacific Ocean: समुद्राच्या तळाशी आढळून आला अनोखा रस्ता, बघून संशोधक झाले हैराण

Pacific Ocean : हा रस्ता संशोधकांना हवाई आयलॅंडच्या उत्तरेला दिसला. समुद्राच्या तळात सुरू असलेल्या एका शोध अभियानादरम्यान संशोधकांना एक विटांचा बनलेला पिवळ्या रंगाचा रस्ता आढळून आला ...

व्यक्तीने खरेदी केलं होतं सेकंड हॅंन्ड कपाट, आत सापडली ६० कोटी रूपये रोख रक्कम असलेली बॅग - Marathi News | Man found 60 crore rupees cash inside storage unit he bought for 40 thousand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्यक्तीने खरेदी केलं होतं सेकंड हॅंन्ड कपाट, आत सापडली ६० कोटी रूपये रोख रक्कम असलेली बॅग

Jarahatke : डॅनने पुढे सांगितलं की, ज्या व्यक्तीने स्टोरेज कंटेनर खरेदी केला होता. त्याला कंटेनरमध्ये एक बॅग सापडली. ...