लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

आत्मनिर्भर चिंपाझी! कामवाल्या बाईलाही लाजवेल अशा थाटात कपडे धुतोय हा चिंपाझी, हसु आवरणं अशक्य - Marathi News | chimpanzee washing clothes funny video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आत्मनिर्भर चिंपाझी! कामवाल्या बाईलाही लाजवेल अशा थाटात कपडे धुतोय हा चिंपाझी...

चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपाझींना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे.  सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुत आहे. ...

समुद्रात शांतपणे पोहत होता अचानक सर्वबाजूंनी आले शार्क, त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात... - Marathi News | surfer surrounded by sharks in sea shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्रात शांतपणे पोहत होता अचानक सर्वबाजूंनी आले शार्क, त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात...

नुकतंच अमेरिकेच्या एका सर्फरला (Surfer) शार्कनं चारही बाजूंनी घेरलं, मात्र त्यानंतर जे झाले ते पाहुन तुम्हीही हैराण व्हाल.... ...

गमावली दृष्टी पण सोडली नाही जिद्द, इतके कष्ट करतोय हा अंध वृद्ध की तुम्ही ठोकाल कडक सॅल्युट - Marathi News | blind old man making banana chips in Nashik video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गमावली दृष्टी पण सोडली नाही जिद्द, इतके कष्ट करतोय हा अंध वृद्ध की तुम्ही ठोकाल कडक सॅल्युट

या दृष्टिहीन वृद्ध व्यक्तीने आपली दृष्टि गमावली आहे. पण हार न मानता हा वृद्ध मेहनत करुन आपले पोटभरताना दिसत आहे. या वृद्धाच्या मेहनतीकडे पाहून सोशल मीडियावरील अनेक यूजर्स या वृद्धाचे कौतुक करत आहेत. ...

समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर? - Marathi News | Samantha says, "Divorce means that it is the woman's fault, why blame her?" Is there Answer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर?

घटस्फोटात पुरुषाचा काहीच दोष नसतो का? आपली समाजव्यवस्था कधी बदलणार, की अजूनही स्त्रीच्या चारित्र्यावरच संशय घेतले जाणार?  ...

आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी - Marathi News | Facebook says outage affecting Instagram Messenger, and more has been fixed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आठवड्याभरात दुसऱ्यांदा Facebook, Instagram डाऊन; कंपनीनं मागितली माफी

Facebook, Instagram Down : Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कंपनीनं युझर्सची मागितली माफी. ...

Instagram: मुलांची ‘मन:स्थिती’ इन्स्टाग्राम ठरवणार का? ३३ टक्के मुलींमध्ये नैराश्य - Marathi News | Will Instagram determine children's 'state of mind'? Depression in 33% of girls | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलांची ‘मन:स्थिती’ इन्स्टाग्राम ठरवणार का? ३३ टक्के मुलींमध्ये नैराश्य

गेल्या तीन वर्षांपासून इन्स्टाग्रामवरील फोटो शेअरिंगमुळे तरुण मुलांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय हे फेसबुकला माहिती आहे; आपल्याला? ...

पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो - Marathi News | First photo shared by Samantha Ruth Prabhu after separation from husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीपासून विभक्त झाल्यानंतर Samantha Ruth Prabhu नं शेअर केला पहिला फोटो

गेल्या काही दिवसांपासून Samantha आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली होती. यापूर्वी तिनं Naga Chaitanya पासून विभक्त होणार असल्याची दिली होती माहिती. ...

डॉ. श्रीराम नेनेंनी शेअर केला Madhuri Dixit चा विना मेकअप Unseen फोटो; नेटकरी म्हणाले... - Marathi News | Madhuri Dixits husband Dr Shriram Nene shares unseen pic from their younger days in US | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉ. श्रीराम नेनेंनी शेअर केला Madhuri Dixit चा विना मेकअप Unseen फोटो; नेटकरी म्हणाले...

Dr. Shriram nene shares Madhuri Dixits Unseen Photo : माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात.  ...